AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral News : पाकिस्तानी बॉलरच्या मृत्यूची बातमी व्हायरल, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय आहे

उस्मान शिनवारीने पाकिस्तानच्या टीमसाठी आत्तापर्यंत 17 एकदिवसीय आणि 16 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

Viral News : पाकिस्तानी बॉलरच्या मृत्यूची बातमी व्हायरल, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय आहे
जाणून घ्या नेमकं प्रकरण काय आहे Image Credit source: twitter
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Sep 27, 2022 | 12:06 PM
Share

जगात क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंच्या बातम्या एकदम फास्ट व्हायरल (Viral News) होतात. त्यामध्ये सत्य आणि असत्य पडताळून पाहिलं जात नाही. कारण त्यामुळे त्याची चर्चा सुद्धा अधिक होते. पाकिस्तानच्या खेळाडूचा (Pakistan Player) मृत्यू झाल्याची व्हायरल झाली आहे. नेमकी ही बातमी व्हायरल कुणी केली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. परंतु त्या खेळाडूला ही बातमी चुकीची असल्याचं सांगावं लागलं आहे. ज्यावेळी पाकिस्तान खेळाडूने ट्विट (Tweete) केलं, त्यावेळी चाहत्यांनी चर्चा बंद केली आहे.

पाकिस्तानचा बॉलर उस्‍मान शिनवारी सोशल मीडिया शिकार झाला आहे. त्याचा मृत्यू झाल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ज्यावेळी त्याच्या हे कानावर गेले. त्यावेळी त्याने मी एकदम तंदुरुस्त असून पुर्णपणे ठीक आहे, तसेच मी देवाचे सुद्धा आभार मानतो असं ट्विट केलं आहे.

लाहोरमधील चोबली टाऊन क्रिकेट मैदानावर फ्रिजलँड आणि बर्गर पेंट्स यांच्यातील लीग मॅच दरम्यान ‘शिनवारी’ नावाच्या खेळाडूचा मृत्यू झाला. त्यानंतर पाकिस्तानमधील लोकांचा असा गैरमसज झाला की, उस्‍मान शिनवारी याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पाकिस्तानमधील चाहत्यांनी त्याला श्रध्दांजली व्हायला सुरुवात केली होती.

उस्मान शिनवारीने पाकिस्तानच्या टीमसाठी आत्तापर्यंत 17 एकदिवसीय आणि 16 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. विशेष म्हणजे त्यांच्यानावावर 13 विकेट देखील आहेत. शिनवारी 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय सामने खेळला होता.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार