AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2022: टीम इंडियाचे भविष्य या खेळाडूच्या हातात, जाणून घ्या त्याची आजपर्यंतची कामगिरी

इंडियन प्रीमियर लीग IPL  2022 सीजनमध्ये गुजरात टायटन्स (GT) ने शुक्रवारी विजयाची हॅट्ट्रिक केली. एका रोमांचक सामन्यात गुजरात संघाने पंजाब किंग्जचा (PBKS) 6 गडी राखून पराभव केला. सलामीवीर शुभमन गिलची अर्धशतकी खेळी आणि राहुल तेवतियाच्या षटकारांमुळे गुजरात संघाने हा सामना जिंकला आहे.

IPL 2022:  टीम इंडियाचे भविष्य या खेळाडूच्या हातात, जाणून घ्या त्याची आजपर्यंतची कामगिरी
टीम इंडियाचे भविष्य या खेळाडूच्या हातातImage Credit source: twitter
| Updated on: Apr 09, 2022 | 2:11 PM
Share

मुंबई – इंडियन प्रीमियर लीग IPL  2022 सीजनमध्ये गुजरात टायटन्स (GT) ने शुक्रवारी विजयाची हॅट्ट्रिक केली. एका रोमांचक सामन्यात गुजरात संघाने पंजाब किंग्जचा (PBKS) 6 गडी राखून पराभव केला. सलामीवीर शुभमन गिलची अर्धशतकी खेळी आणि राहुल तेवतियाच्या षटकारांमुळे गुजरात संघाने हा सामना जिंकला आहे. गुजरात संघाने काल 4 गडी गमावून 190 धावा करत हा रोमहर्षक सामना जिंकला. गुजरात संघाकडून खेळताना शुभमन गिलने 59 चेंडूत 96 धावांची शानदार खेळी केली. त्याचे शतक नक्कीच हुकले, पण चाहत्यांची त्याने मने जिंकली. सोशल मीडियावर चाहता म्हणाला की, टीमचं भविष्य तुझ्या हातात आहे.

शुभमनला सामनावीर म्हणूनही गौरविण्यात आले

शुभमनने आपल्या खेळीत 11 चौकार आणि 1 षटकार लगावला. त्याचा स्ट्राइक रेट 162.71 होता. शुबमनला मॅच जिंकण्याच्या खेळण्याचे बक्षीसही मिळाले आहे. त्याला सामनावीर म्हणूनही गौरविण्यात आले. गुजरात संघाला शेवटच्या षटकात 19 धावांची गरज असतानाही राहुल तेवतियाने शेवटच्या दोन चेंडूत दोन षटकार खेचून गुजरातला विजय मिळवून दिला. अशा स्थितीत तेवतिया विजयाचा खरा हिरो ठरला.

टीम इंडियाचे भविष्य शुभमन हातात आहे

शुभमनची ही खेळी पाहून सोशल मीडियावर चाहत्यांनी त्याचे जोरदार कौतुक केले. एका यूजरने लिहिले – शुभमन गिल एक चांगला खेळाडू आहे. टीम इंडियाचे भविष्य पूर्णपणे त्याच्या हातात सुरक्षित हातात आहे. आणखी एका युजरने सांगितले की, मागील 10 आयपीएल इनिंगमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत शुभमन दुसऱ्या क्रमांकावर आहे. जोस बटलर (459) नंतर त्याने 456 धावा केल्या आहेत.

Political Crisis in Pakistan : स्टिल कंपनीचा व्यापारी ते इम्रान खान यांची झोप उडवणारा नेता; पंतप्रधान पदाच्या शर्यतीतील शाहबाज शरीफ कोण?

Gunratna Sadavarte | माझी हत्या होऊ शकते, लोकशाहीचा गळा घोटला जातोय; कोर्टात जाताना गुणरत्न सदारवर्तेंचं वक्तव्य

उल्का, वादळ पडलं तरी आमच्याकडे द्या, भुजबळांचंही असंच; राज्यपालांची नाशिकमध्ये टोलेबाजी

डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.