AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताचा इराणला मोठा धक्का, घेतला सर्वात मोठा निर्णय, इराण पडला एकटा

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (यूएनएससी) बुधवारी आखाती देशांविरोधात इराणने केलेल्या भीषण हल्ल्यांविरोधात प्रस्ताव पारित करण्यात आला. इराणच्या विरोधात हा प्रस्ताव बहारीनने आणला. या प्रस्तावात इराणने आखाती देशांवर केलेल्या हल्ल्याची तीव्र शब्दात निषेध करण्यात आला.

भारताचा इराणला मोठा धक्का, घेतला सर्वात मोठा निर्णय, इराण पडला एकटा
india against iran in UNSC
| Updated on: Mar 12, 2026 | 10:58 PM
Share

एकीकडे इराणने आता होर्मुज सामुद्रधुनी बंद करण्याची धमकी दिली असताना आता भारताने इराणला मोठा धक्का दिला आहे. इराणने आखाती देशांवर केलेल्या भीषण हल्ल्याच्या विरोधात संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत बहारीनने आणलेल्या प्रस्तावाला भारताने पाठींबा दिला आहे. यात सर्व राष्ट्रांनी इराणने हल्ले तातडीने रोखावेत अशी मागणी करतानाच होर्मुज सामुद्रधुनी बंद करण्याच्या इराणच्या धमकीचा निषेध केला आहे. अमेरिकेच्या अध्यक्षतेखालील १५ सदस्यीय सुरक्षा परिषदेने १३ मतांनी हा प्रस्ताव बुधवारी पास केला. याच्या विरोधात कोणी मतदान केले नाही तर व्हेटोचा अधिकार असलेल्या चीन आणि रशियाने मतदानात भाग घेतला नाही.

इराणच्या विरोधात भारत आणि पाकिस्तानही !

भारताने १३० हून अधिक देशांच्या सोबत मिळून बहारीनच्या नेतृ्त्वाखालील या प्रस्तावाचे सह-प्रायोजकत्व केले. या प्रस्तावाला पाठींबा देणाऱ्या देशात ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रिया, बांगलादेश, भूतान, कॅनडा, इजिप्त, फ्रान्स, जर्मनी, ग्रीस, इटली, जपान, कुवैत, मलेशिया, मालदीव, म्यानमार, न्यूझीलँड, नॉर्वे, ओमान, पाकिस्तान, कतार, सौदी अरब, सिंगापूर, स्पेन, यूक्रेन, संयुक्त अरब अमीरात, ब्रिटन, अमेरिका, येमन आणि जाम्बिया यांचा

आखाती देशांवरील हल्ल्याचा निषेध

या प्रस्तावाचे १३५ सह – प्रायोजक होते. यात बहारीन, कुवैत, ओमान, कतार, सौदी अरब, संयुक्त अरब अमिरात आणि जॉर्डनच्या क्षेत्रीय अखंडता, सार्वभौमत्व तसेच राजकीय स्वांतत्र्याच्या बाजूने मजबूत समर्थन मिळाले. यात बहारीन, कुवैत, ओमान, कतार, सौदी अरब, संयुक्त अरब अमिरात आणि जॉर्डनवर इराणने केलेल्या हल्ल्याचा कठोर शब्दात निषेध करतानाच अशा प्रकारचे कृत्य आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन आहे. तसेच आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेसाठी गंभीर संकट असल्याचे म्हटले गेले.

आखाती देशांवरील हल्ले तात्काळ थांबवण्याचे आवाहन

इराणने जीसीसी देश आणि जॉर्डनवरील सर्व हल्ले तात्काळ थांबवावेत आणि शेजारील देशांविरुद्ध प्रॉक्सी गटांचा वापर करु नये. तसेच कोणत्याही प्रक्षोभक किंवा धमकी देणाऱ्या कृती “तात्काळ आणि बिनशर्त” थांबवाव्यात अशी मागणी या ठरावात करण्यात आली आहे. इराणने आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार, विशेषतः महत्त्वाच्या सागरी मार्गांभोवती, व्यापारी आणि व्यावसायिक जहाजांच्या नेव्हिगेशन अधिकारांचा आणि स्वातंत्र्यांचा आदर केला पाहिजे, अशीही मागणी केली गेली. या ठरावात सदस्य राष्ट्रांचा “त्यांच्या जहाजांवरील हल्ले आणि चिथावणीपासून संरक्षण करण्याचा” अधिकार मान्य करण्यात आला आहे.

Follow Us
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या...
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या हलाचाली, नेमकं काय घडलं?
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या विधानाची चर्चा, नेमकं काय म्हणाले?
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप प्रदेशाध्यक्षांच्या भेटीला; नेमकं काय घडतंय?*
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट...
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट म्हणाल्या न्याय देण्यासाठी...
खो-खो, कबड्डी... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
Chhagan Bhujbal | खो-खो, कबड्डी, बुद्धिबळ... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
बीड पुन्हा हादरलं! पंचायतीच्या कार्यालयाजवळच...समाधान खिंडकरांना
बीड पुन्हा हादरलं! पंचायतीच्या कार्यालयाजवळच...समाधान खिंडकरांना बेदम मारहाण
एसटी कर्मचाऱ्यांना मोठी लॉटरी, महागाई भत्त्यात मोठी वाढ
Pratap Sarnaik | एसटी कर्मचाऱ्यांना मोठी लॉटरी, महागाई भत्त्यात मोठी वाढ; सरकारचा निर्णय काय
कबड्डीचा उत्कृष्ट डाव खेळणारे भुजबळ... पक्षाच्या वर्धापन दिनी सुनील
कबड्डीचा उत्कृष्ट डाव खेळणारे भुजबळ... पक्षाच्या वर्धापन दिनी सुनील तटकरे भरमंचावरुन हे काय बोलले?
ठाकरे गटाला पुन्हा धक्का? शिरसाटांच्या वक्तव्याने ऑपरेशन टायगरची चर्चा
ठाकरे गटाला पुन्हा धक्का? अनेक आमदार-खासदार संपर्कात; शिरसाटांच्या वक्तव्याने ऑपरेशन टायगरची चर्चा!
कृषीमंत्री दत्ता भरणे पुन्हा अडचणीत; कोट्यावधींच्या धान घोटाळ्याचा
कृषीमंत्री दत्ता भरणे पुन्हा अडचणीत; कोट्यावधींच्या धान घोटाळ्याचा आरोप झालेल्या मोटवानीसोबतचे फोटोसेशन चर्चेत