AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup 2022 : आयसीसीच्या व्हिडीओत हा महत्त्वाचा खेळाडू नसल्याने चाहते चिडले, म्हणाले…

आयसीसीने इंन्स्टाग्रामच्या अकाऊंटवरती एक व्हिडीओ शेअर केला आहे.

T20 World Cup 2022 : आयसीसीच्या व्हिडीओत हा महत्त्वाचा खेळाडू नसल्याने चाहते चिडले, म्हणाले...
आयसीसीच्या व्हिडीओत हा महत्त्वाचा खेळाडू नसल्याने चाहते चिडले, म्हणाले...Image Credit source: twitter
| Updated on: Oct 19, 2022 | 3:17 PM
Share

ऑस्ट्रेलियात (Australia) रविवारपासून क्रिकेटचा महासंग्राम (T20 World Cup 2022) सुरु झाल्यापासून चाहते प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून आहेत. येत्या रविवारी टीम इंडियाचा (Team India) आणि पाकिस्तानची मॅच मेलबर्नच्या मैदानात होणार आहे. त्यामुळे जगभरातील क्रिकेटचे चाहते त्या मॅचची वाट पाहत आहेत. कारण आत्तापासून चाहत्यांनी सोशल मीडियावर तर्क लावायला सुरुवात केली आहे.

नुकताचं आयसीसीने इंन्स्टाग्रामच्या अकाऊंटवरती एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये विराट कोहली नसल्याने चाहते खवळले असल्याचे स्पष्ट दिसत आहे. कारण चाहत्यांनी कमेंट करून टीम इंडियाचा किंग कुठे आहे असं विचारलं आहे.

आयसीसीने एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये टीम इंडियामधील रोहित शर्मा, केएलराहूल, सूर्यकुमार यादव आणि युजवेंद्र चहल इत्यादी खेळाडू दिसत आहेत. सोशल मीडियावर रविवारी होणाऱ्या मॅचची सुध्दा अधिक चर्चा सुरु आहे. मॅचेसच्या सगळ्या तिकीट विक्री झाल्या आहेत.

विधानभवन परिसर विरोधकांच्या घोषणाबाजीनं दणाणलं अन् सरकारला घेरलं
विधानभवन परिसर विरोधकांच्या घोषणाबाजीनं दणाणलं अन् सरकारला घेरलं.
त्यांची गडगंड संपत्ती, 35 वकिलांची फौज अन्...सुरेश धस काय म्हणाले?
त्यांची गडगंड संपत्ती, 35 वकिलांची फौज अन्...सुरेश धस काय म्हणाले?.
दानवेंचा 'कॅश बॉम्ब' अन विरोधकांचा सत्ताधाऱ्यावर निशाणा; एवढ्या नोटा..
दानवेंचा 'कॅश बॉम्ब' अन विरोधकांचा सत्ताधाऱ्यावर निशाणा; एवढ्या नोटा...
पालिका निवडणूक महायुती एकत्र लढणार! फडणवीस-शिंदेंमध्ये दीड तास चर्चा
पालिका निवडणूक महायुती एकत्र लढणार! फडणवीस-शिंदेंमध्ये दीड तास चर्चा.
..बाकी सगळं ओक्के, दानवेंकडून थेट पैशांची बंडले VIDEO ट्विट
..बाकी सगळं ओक्के, दानवेंकडून थेट पैशांची बंडले VIDEO ट्विट.
20 वर्ष नोकरी अन् 24 बदल्या...डॅशिंग तुकाराम मुंढे यांचं निलंबन होणार?
20 वर्ष नोकरी अन् 24 बदल्या...डॅशिंग तुकाराम मुंढे यांचं निलंबन होणार?.
नागपूर अधिवेशनात विरोधी पक्षनेता बाजूलाच, शिंदेंचे 22 आमदार फुटणार?
नागपूर अधिवेशनात विरोधी पक्षनेता बाजूलाच, शिंदेंचे 22 आमदार फुटणार?.
'शिवतीर्थ'वर तपोवनचा निर्धार? सयाजी शिंदे यांनी घेतली राज ठाकरेंची भेट
'शिवतीर्थ'वर तपोवनचा निर्धार? सयाजी शिंदे यांनी घेतली राज ठाकरेंची भेट.
वेगळ्या विदर्भासाठी काम सुरू, भाजपच्या बावनकुळे यांचं मोठं विधान
वेगळ्या विदर्भासाठी काम सुरू, भाजपच्या बावनकुळे यांचं मोठं विधान.
सत्ताधाऱ्यांनाच EVM वर भरवसा नाही का? सत्ताधाऱ्यांकडून खासगी पहारा....
सत्ताधाऱ्यांनाच EVM वर भरवसा नाही का? सत्ताधाऱ्यांकडून खासगी पहारा.....