AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Urvashi Rautela : ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचं उर्वशी रौतेलाकडून स्पष्टीकरण, वाचा काय म्हणाली

'आय लव्ह यू' म्हटल्याचा एक व्हि़डीओ तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला होता.

Urvashi Rautela : 'आय लव्ह यू' म्हटल्याचं उर्वशी रौतेलाकडून स्पष्टीकरण, वाचा काय म्हणाली
Urvashi Rautela
| Updated on: Oct 19, 2022 | 2:43 PM
Share

मागच्या काही दिवसांपासून उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) अधिक चर्चेत आहे. तिच्या सोशल मीडियाच्या (Social Media) अकाऊंटवरुन शेअर केलेल्या पोस्टमधून चाहते अनेक अर्थ काढत आहेत. क्रिकेटर ऋषभ पंत (rishab pant) आणि उर्वशी रौतेलाची खूप दिवसांपासून सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. आशिया चषक सुरु असताना दुबईमध्ये ती क्रिकेटच्या प्रेक्षकांमध्ये दिसल्याने तीची अफेअरची अधिक चर्चा झाली होती.

‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा एक व्हि़डीओ तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला होता. त्यावेळी चाहत्यांनी तो व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल केला. त्याचबरोबर कमेंटमध्ये उर्वशी रौतेला प्रश्न विचारले होते.

Urvashi Rautela

Urvashi Rautela

त्यावर आता उर्वशी रौतेलाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. ती म्हणते तो एका माझ्या शुटिंगचा भाग होता. त्यामुळे त्याची अधिक चर्चा नसावी. त्याचबरोबर तिने इन्स्टाग्रामच्या स्टेटसला एक स्टोरी ठेवली आहे.

क्रिकेटर ऋषभ पंतच्या वाढदिवसाला सुध्दा उर्वशी रौतेलाने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.

मुंबई महापौरपदावरून भाजप-शिंदे सेना आमने-सामने; लोढांच्या दाव्याने वाद
मुंबई महापौरपदावरून भाजप-शिंदे सेना आमने-सामने; लोढांच्या दाव्याने वाद.
फडणवीसांचा मी लाडका मंत्री, त्यामुळे... ; नितेश राणे यांचं मोठं विधान
फडणवीसांचा मी लाडका मंत्री, त्यामुळे... ; नितेश राणे यांचं मोठं विधान.
टोमणे मारणे हाच उद्योग राहिलाय! शिरसाट यांचं ठाकरेंना खोचक प्रत्युत्तर
टोमणे मारणे हाच उद्योग राहिलाय! शिरसाट यांचं ठाकरेंना खोचक प्रत्युत्तर.
सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मांडले राईट टू डिस्कनेक्ट विधेयक
सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मांडले राईट टू डिस्कनेक्ट विधेयक.
रुपाली पाटील पक्ष सोडणार? अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाद
रुपाली पाटील पक्ष सोडणार? अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाद.
शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत
शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत.
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप.
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस.
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक.
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार.