AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विराट कोहली विरोधातील ‘डर्टी गेम’चा पर्दाफाश, प्रसिद्ध मॉडेलची धक्कादायक कबुली; म्हणाली, ‘मला पैसे दिले आणि…’

Virat Kohli News: सत्य फार काळ लपत नाही... विराट कोहली विरोधातील 'डर्टी गेम'चा पर्दाफाश, प्रसिद्ध मॉडेल असं काय बोलून गेली, म्हणाली, 'मला पैसे दिले आणि...', सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त विराट कोहली याचीच चर्चा...

विराट कोहली विरोधातील 'डर्टी गेम'चा पर्दाफाश, प्रसिद्ध मॉडेलची धक्कादायक कबुली; म्हणाली, 'मला पैसे दिले आणि...'
विराट कोहली
| Updated on: May 13, 2026 | 8:45 AM
Share

Virat Kohli News: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली याचे सोशल मीडियावर सर्वात जास्त फॉलोअर्स आहेत आणि अधिक फॉलोअर्स असणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत विराट अव्वल स्थानी आहे. त्याने एक पोस्ट जरी शेअर केली, तरी असंख्या चाहते त्यावर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करतात. पण काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवरील वाद टोकाला पोहोचला होता. जेव्हा विराट कोहली यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून जर्मन मॉडेल लिजलाज हिच्या एका फोटोवर लाईक करण्यात आलं होतं… आता याप्रकरणी खुद्द जर्मन मॉडेलने धक्कादायक खुलासा केला आहे… कबुली देत लिजलाज म्हणाली, ‘विराट कोहली याच्या विरोधात बोलण्यासाठी आणि त्याला बदनाम करण्यासाठी मला मोठी रक्कम ऑफर करण्यात आली होती…’

कोहली याला बदनाम करण्यासाठी मिळाले पैसे…

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत जर्मन मॉडेल लिजलाज म्हणाली, ‘काही पत्रकारांनी तर मला विराट याच्याबद्दल वाईट बोलण्यासाठी सांगितलं होते… एवंढच नाही तर, आरोप करण्यासाठी पैसे देखील देण्यासाठी तयार होते… पण मी एकही रुपया घेतला नाही… आणि मी घेतले देखील का असते?’ लिजलाज हिने स्पष्ट केलं की, विराट कोलही यात्यावर निशाणा साधण्याचा माझा कोणताच हेतू नव्हता. विराट कोहली आवडता क्रिकेटर आहे… असं देखील लिजलाज म्हणाली… ती पुढे म्हणाली, “मी प्रसिद्धी किंवा पैशांसाठी हे कधीही करणार नाही.” लिजलाजने तो दिवसही आठवला, जेव्हा विराट कोहलीने तिचा इंस्टाग्रामवरील फोटो लाईक केला आणि अचानक तिच्या फोनवर कॉल्स आणि मेसेजेसचा वर्षाव झाला, आणि तेव्हा तिच्या लक्षात आलं की, हे प्रकरण अधिकच चिघळलं आहे.

वाद केव्हा पोहोचला टोकाला?

पूर्ण वादाची सुरुवात तेव्हा झाली जेव्हा विराट कोहली हिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून जर्मन इन्फ्लुएन्सर लिजलाज आणि फोटोग्राफर अद्वैत वैद्य यांच्या जुन्या फोटोवर लाईक करण्यात आलं. विराट कोहली लिजलाज हिला फॉलो करत नाही, असं असताना फोटो लाईक कला केला? यामुळे वाद सुरु झालेला.

यामुळे सोशल मीडियावर मीम्स आणि चर्चांना उधाण आलं. काही मिनिटांतच अनेक स्क्रीनशॉट्स सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल झाले. 2025 मध्ये अभिनेत्री आणि इन्फ्लुएन्सर अवनीत कौर हिच्या फोटोवर देखील विराट याच्या अकाउंटवरून लाईक करण्यात आलं होतं. यावर विराट याने ‘अल्गोरिदममुळे झालं असल्याचं’ स्पष्टीकरण दिलं होतं.

Follow Us
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत