IND vs NZ ODIs: विरेंद्र सेहवागच्या नावावर सगळ्यात जास्त शतकं मारण्याचा विक्रम, जाणून घ्या टॉप-5 मधील खेळाडूंची नावे

म इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली याने सुद्धा 5 शतकं मारली आहेत

महेश घोलप | Updated on: Nov 24, 2022 | 1:56 PM
1 / 6
टीम इंडियाचा महान फलंदाज विरेंद्र सेहवागकडे न्यूझिलंडविरुद्ध शतक मारण्याचा विक्रम आहे.

टीम इंडियाचा महान फलंदाज विरेंद्र सेहवागकडे न्यूझिलंडविरुद्ध शतक मारण्याचा विक्रम आहे.

2 / 6

न्यूझिलंडविरुद्ध सेहवागने 6 शतक मारले आहेत. एकदिवसीय सामन्यात सेहवागच्या नावावर हा विक्रम आहे. सेहवागने न्यूझिलंडविरुद्ध 1157 देखील केल्या आहेत.

3 / 6

सचिन तेंडूलकरने 5 शतक मारले आहेत. तसेच 1750 धावा केल्या आहेत. त्यामुळे तेंडूलकर दोन नंबरला आहे.

4 / 6

नाथन एस्टल या न्यूझिलंडच्या माजी खेळाडूने टीम इंडियाविरुद्ध पाच शतक मारली आहेत. त्याने 1207 धावा केल्या आहेत.

5 / 6

टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली याने सुद्धा 5 शतकं मारली आहेत, त्याने 1378 धावा केल्या आहेत.

6 / 6

क्रिस, सौरव गांगुली आणि रॉस टेलर यांनी एकमेकांविरुद्ध 3-3 शतकं मारली आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us