SBI-Amazon Offer : iPhone, Samsung, OnePlus, Redmi कंपन्यांचे स्मार्टफोन्स बंपर डिस्काऊंटसह खरेदी करा

SBI-Amazon Offer : iPhone, Samsung, OnePlus, Redmi कंपन्यांचे स्मार्टफोन्स बंपर डिस्काऊंटसह खरेदी करा

तुम्ही जर नवीन फोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. (Smartphone Upgrade Days Sale)

अक्षय चोरगे

|

Mar 30, 2021 | 4:00 PM

मुंबई : तुम्ही जर नवीन फोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. ज्यामध्ये आपण अमेझॉनवरुन iPhone, Samsung, Redmi, OnePlus, Oppo, Vivo, LG, Nokia आणि इतर ब्रँडचे स्मार्टफोन 40 टक्क्यांपर्यंतच्या सवलतीसह खरेदी करू शकता. याशिवाय तुम्हाला इतर अ‍ॅक्सेसरीजवर बम्पर सूट मिळू शकते. तसेच जर तुम्ही एसबीआयच्या (SBI) क्रेडिट कार्डद्वारे पैसे भरले तर तुम्हाला 10 टक्के त्वरित सूटदेखील (इन्स्टंट डिस्काऊंट) मिळू शकते. (Amazon SBI Offer : buy iPhone, Samsung, Redmi, OnePlus, Oppo, Vivo, LG, Nokia phones with bumper discount)

अमेझॉनवर सध्या स्मार्टफोन अपग्रेड डेज सेल (Smartphone Upgrade Days Sale) सुरु आहे, आज या सेलचा शेवटचा दिवस आहे. हा सेल 2 मार्च रोजी सुरू करण्यात आला होता. अमेझॉन स्मार्टफोन अपग्रेड डेज सेलमध्ये आपण स्मार्टफोन आणि अ‍ॅक्सेसरीजवर 40 टक्क्यांपर्यंतची सवलत मिळवू शकता. तसेच इतर अॅक्सेसरीजवरही चांगल्या ऑफर सादर करण्यात आल्या आहेत.

Amazon Smartphone Upgrade Days सेलमध्ये स्वस्तात मिळणारे स्मार्टफोन्स

 • (स्मार्टफोनचं नाव – किंमत)
 1. Samsung Galay M12 – 10,999 रुपये
 2. Redmi Note 10 – 11,999 रुपये
 3. Redmi 9 – 8,799 रुपये
 4. OnePlus Nord 5G- 29,999 रुपये
 5. Samsung Galaxy M31s- 18,499 रुपये
 6. Redmi Note 9- 10,999 रुपये
 7. Redmi 9 Power- 10,499 रुपये
 8. Samsung Galaxy M51- 21,749 रुपये
 9. OnePlus 8T 5G- 42,999 रुपये
 10. iPhone mini- 67,100 रुपये
 11. Samsung Galaxy M02 – 7,499 रुपये
 12. One Plus 8 Pro 5G- 54,999 रुपये
 13. Samsung Galaxy M21 – 13,999 रुपये
 14. Samsung Galaxy M02s – 8,999 रुपये
 15. Redmi Note 9 Pro Max – 14,999 रुपये
 16. Samsung Galaxy Note10 Lite – 27,999 रुपये
 17. Oppo A31- 9,990 रुपये
 18. Redmi Note 9 Pro -12,999 रुपये
 19. Redmi 9A- 6,799 रुपये
 20. Vovo Y91i- 7,490 रुपये
 21. Vivo Y11- 8,990 रुपये
 22. LG W41 – 12,990 रुपये
 23. Oppo A15s- 11,490 रुपये
 24. Samsung Galaxy A12 – 12,999 रुपये
 25. Oppo A15 – 9,990 रुपये
 26. Samsung Galaxy M11 -10,999 रुपये
 27. Oppo A11 – 8,490 रुपये
 28. Nokia 3.4 – 11,999 रुपये
 29. Vivo Y12s- 9,990 रुपये
 30. Vivo Y20- 11,490 रुपये
 31. Mi 10i – 21,999 रुपये
 32. Oppo F19- 25,990 रुपये
 33. Samsung Galaxy A32 -21,999 रुपये
 34. Oppo F19 Pro – 21,490 रुपये
 35. Vivo V20 – 22,990 रुपये
 36. Vivo V20 SE – 19,990 रुपये
 37. Oppo F17 – 16,990 रुपये
 38. Vivo Y51 -17,990 रुपये
 39. Vivo Y31- 16,490 रुपये
 40. Oppo A52 – 14,990 रुपये
 41. Oppo A53 -12,990 रुपये
 42. Vivo Y30 – 13,990 रुपये
 43. iPhone 11 Pro- 94,900 रुपये
 44. iPhone 12 price- 1,19,900 रुपये
 45. Samsung Galaxy S21 – 81,999 रुपये
 46. One Plus 8 Pro -54,999 रुपये
 47. Samsung A72 – 41,999 रुपये
 48. Samsung Galaxy Note 20 Ultra – 1,04,999 रुपये
 49. Mi 10T Pro- 37,999 रुपये
 50. iPhone 12 Mini price – 67,100 रुपये

इतर बातम्या

12GB/512GB, 5G कनेक्टिव्हिटीसह Mi 11 सिरीज बाजारात, जाणून घ्या किंमती आणि फीचर्स

मोबाईल विक्रीत Samsung ची Apple वर मात, फेब्रुवारीत रेकॉर्डब्रेक विक्री

8GB/256GB, क्वाड कॅमेरासह Poco X3 बाजारात, लाँचिंगसाठी उरले फक्त काही तास

(Amazon SBI Offer : buy iPhone, Samsung, Redmi, OnePlus, Oppo, Vivo, LG, Nokia phones with bumper discount)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें