AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अ‍ॅमेझॉनवर Apple iPhone 12 मिळत आहे एकदम स्वस्तात, काय आहे कॅशबॅक आणि एक्सेंझ ऑफर जाणून घ्या…

ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवर याबाबत आता अनेक ऑफर देण्यात येत असल्याने iPhones घेण्यासाठी आात तुम्हाला जास्त पैसे द्यावे लागणार नाही. कारण अ‍ॅमेझॉन भविष्यात तुम्हाला iPhone 12 वर भरघोस मोठी सूट देत आहे.

अ‍ॅमेझॉनवर Apple iPhone 12 मिळत आहे एकदम स्वस्तात, काय आहे कॅशबॅक आणि एक्सेंझ ऑफर जाणून घ्या...
iphones dealImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Mar 03, 2022 | 10:12 PM
Share

मुंबईः iPhone 12 हा 2021 मध्ये 79,900 रुपये एवढ्या किंमती लाँच (Launch) केला गेला होतो, मात्र याच किंमतीत iPhone 13 हा मोबाईल (Mobile) तेवढ्याच किंमतीत येत असल्याने मागील वर्षी Apple ने iPhone 12 च्या किंमतीत (Prices) कपात केली आहे. अनेकांना iPhone हा खरेदी करायचाच असतो, मात्र त्याची किंमत बघून अनेक ग्राहक (Android Phone) खरेदी करतात. मात्र आता ही चिंता मिठली आहे, ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवर याबाबत आता अनेक ऑफर देण्यात येत असल्याने iPhones घेण्यासाठी आात तुम्हाला जास्त पैसे द्यावे लागणार नाही. कारण अ‍ॅमेझॉन भविष्यात तुम्हाला iPhone 12 वर भरघोस मोठी सूट देत आहे.

आणि तुमच्या मनात आता iPhones घ्यायचा विचार करत असाल तर ती वेळ आता जवळ आली आहे. आयफोन 12 लाँच होऊन आता एक वर्षापेक्षा जास्त काळ झाला असून आयफोन 12 आता अ‍ॅमेझॉन वर 12 हजार रुपये या फ्लॅट डिस्काऊंटवर उपलब्ध झाला आहे. तरीही त्यापेक्षा कमी किंमतीत तुम्ही अ‍ॅमेझॉन वर iPhones घेऊ शकणार आहेत, आणि त्यासाठी वेगळ्या आयडिया वापराव्या लागणार आहेत.

iPhone 12 हा 2021 मध्ये 79,900 रुपये किंमतीवर लाँच केला गेला होता. मात्र मागील वर्षी याच किंमतीत iPhone 13 मिळत होता, त्यामुळे Apple ने iPhone 12 ची किंमतीत कपात करुन तोच iPhone ची किंमत 65,900 रुपये करण्यात आली. मात्र आता याच किंमतीत

जाणून घ्या किंमत कशी कमी होणार

आपल्या अॅमझ़़ॉनवर iPhone 12 64GB यासाठी तुमच्या लिस्टमध्ये 53,999 किंमत दिसेल. मात्र तुम्ही हे लक्षात घ्या की, ही किंमत ब्लू कलर व्हेरियंटसाठी आहे. इतर रंगही आहेत ते जास्त किंमतीतही विकले जात आहेत. iPhone 12 च्या मूळ किमतीवर म्हणजेच 53,999 रुपयांवर 11,901 रुपयांची घसघशीत सूट आहे.

तुम्हाला आणखी कमी किंमतीत मिळणार

iPhone ची 53,999 रुपये ही किंमत चांगली असली तरी, तुम्ही योग्य डीलसाठी गेल्यास तुम्हाला आणखी कमी किंमतीत मिळणार आहे. आणि तुम्ही जेव्हा जुन्या मोबाईल देता त्यावर Amazon तुम्हाला 14,900 रुपयांपर्यंत सूट देऊ शकता. अॅमेझॉन ही किंमत तुमच्या फोनचे मॉडेल बघून ठरवणार आहे. फक्त हाय-एंड फोन तुम्हाला जास्तीत जास्त एक्सचेंज व्हॅल्यू देतील परंतु iPhone 12 साठी iPhone 11 Pro Max ची देवाण-घेवाण करण्यात काही अर्थ नाही.

मनीबॅक क्रेडिट कार्ड असल्यास

एक्सचेंज ऑफर तुमच्यासाठी नाही असे तुम्हाला वाटत असल्यास, Amazon कडे आणखी एक तुम्हाला पर्याय आहे. तुमच्याकडे HDFC मनीबॅक क्रेडिट कार्ड असल्यास, तुम्ही 2x रिवॉर्ड पॉइंट्स आणि 10x कॅश पॉइंट्स मिळवण्यास पात्र असणार आहेत. तुमच्याकडे HDFC बँक मिलेनिया क्रेडिट कार्ड असल्यास, तुम्हाला 5 टक्के कॅशबॅक मिळणार आहे.

मेंबरशिप नसलेल्यांनाही ऑफर

यावर Amazon Pay ची सुद्धा ऑफर आहे जी तुम्हाला किमान 500 रुपयांच्या खरेदीवर 50 रुपये कॅशबॅक देणार आहे. Amazon Pay ICICI बँक क्रेडिट कार्डधारकांना iPhone 12 च्या खरेदीवर 5 टक्के कॅशबॅक मिळू शकते. प्राइम मेंबर्सना ५ टक्के तर प्राइम मेंबरशिप नसलेल्यांना ३ टक्के कॅशबॅक मिळण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या

Deepfake Technology चा वापर करुन युक्रेनविरोधी व्हिडिओ व्हायरल; काही बनावट प्रोफाईल काढून टाकली

Facebook : फेसबुकचा कारवाईचा बडगा; महिनाभरात एक कोटींहून अधिक तक्रारींची दखल

मोबाईल स्‍क्रीनवर ब्राईटनेस हवा की नको? ‘स्मार्ट’फोनला न सांगताच कसं समजतं?

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.