AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हाताचा पिस्तूल, रिक्षांना धडका, पबजीचं व्यसन लागलेला तरुण रस्त्यावर

सध्या देशभरातील तरुणांना पबजी गेमचं वेड लागलं आहे. या गेमच्या विळख्यात तरुणाई गुरफटत जात (PUBG game side effect)  आहे.

हाताचा पिस्तूल, रिक्षांना धडका, पबजीचं व्यसन लागलेला तरुण रस्त्यावर
| Updated on: Dec 05, 2019 | 6:26 PM
Share

सोलापूर : सध्या देशभरातील तरुणांना पबजी गेमचं वेड लागलं आहे. या गेमच्या विळख्यात तरुणाई गुरफटत जात (PUBG game side effect)  आहे. यामुळे आतापर्यंत अनेक विद्यार्थी आत्महत्येपर्यंत पोहचल्याचा प्रकारही समोर आला (PUBG game side effect) आहे. मात्र सोलापूर रेल्वे स्थानकावर एका 18 वर्षीय तरुण हा प्रत्यक्षात पबजी खेळताना आढळून आला आहे. इतकंच काय या पबजीच्या आहाराने त्यानं त्याचं स्वत:च भानसुद्धा हरवलं आहे. सध्या त्याची वाटचाल एखाद्या मनोरुग्णाप्रमाणे झाली (PUBG game side effect) आहे.

PUBG गेमचे अनेक तरुणांना व्यसन लागलं आहे. सोलापुरातील रेल्वे स्थानकावर एक तरुण मोबाईलवरील पबजी गेम प्रत्यक्षात खेळत आहे. त्याने स्वत:ला सैनिक समजून रेल्वे स्थानकाबाहेर बंदूकीने गोळी मारणे, लपणे, भिंतींनी जाऊन धडकण्याचे हावभाव करत आहे.

हा तरुण नक्की कोण आहे, कोणत्या गावचा आहे याची कल्पना कोणालाच नाही. मात्र मोबाईल गेमच्या वाढत्या वापराचा दुष्परिणाम असल्याचा बोललं जात आहे. अशाच प्रकारे नुकतंच टेंभूर्णी येथील शिवाजी पवार या तरुणाने पुण्यात गोंधळ घातला होता. त्याच्यावर उपचार सुरु असताना त्याचीच पुनरावृत्ती सोलापूर रेल्वे स्थानकावर होताना दिसत (PUBG game side effect) आहे.

वाढत्या डिजीटल गेममुळे मुलांचे मैदानी खेळांकडे दुर्लक्ष होत आहे. तसेचे याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या दैनंदिन आयुष्यावर होताना दिसत आहे. याची प्रशासनाने वेळीच खबरदारी घेतली नाही, तर येणाऱ्या काळात तरुणाईवर याचे परिणाम मोठ्या प्रमाणात पाहायला मिळू शकतात. यामुळे पालकांनी याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे मत अभ्यासकांनी व्यक्त केलं आहे.

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.