AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयफोन 14 प्लस वर बंपर डिस्काउंट, कुठे सुरू आहे हा ऑफर?

अॅपलने हा हँडसेट गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये लॉन्च केला होता. ब्रँडने स्मार्टफोन 89,900 रुपयांच्या किमतीत लॉन्च केला, जो बेस व्हेरिएंट म्हणजेच 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत आहे. हा फोन तुम्ही फ्लिपकार्टवरून स्वस्तात खरेदी करू शकता

आयफोन 14 प्लस वर बंपर डिस्काउंट, कुठे सुरू आहे हा ऑफर?
आयफोनImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: May 01, 2023 | 10:39 PM
Share

मुंबई : तुम्हाला प्रीमियम स्मार्टफोन घ्यायचा असेल तर आयफोन 14 प्लस (iPhone 14 Plus) वर आकर्षक डिल उपलब्ध आहेत. हा स्मार्टफोन तुम्ही फ्लिपकार्टवरून स्वस्तात खरेदी करू शकता. हँडसेटवर सूट, बँक ऑफर आणि इतर फायदे उपलब्ध आहेत. या सर्व ऑफर्सच्या मदतीने तुम्ही परवडणाऱ्या किमतीत स्मार्टफोन खरेदी करू शकता. अॅपलने हा हँडसेट गेल्या वर्षी लॉन्च केला होता. जर तुम्हाला मोठा स्क्रीन आणि बॅटरी असलेला फोन हवा असेल तर तुम्ही तो वापरून पाहू शकता. कंपनीने हा हँडसेट Rs 89,900 च्या किमतीत लॉन्च केला आहे, पण त्यावर बंपर डिस्काउंट मिळत आहे. यावर उपलब्ध असलेल्या ऑफर्सची माहिती जाणून घेऊया.

iPhone 14 Plus वर किती सूट आहे?

अॅपलने हा हँडसेट गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये लॉन्च केला होता. ब्रँडने स्मार्टफोन 89,900 रुपयांच्या किमतीत लॉन्च केला, जो बेस व्हेरिएंट म्हणजेच 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत आहे. हा फोन तुम्ही फ्लिपकार्टवरून स्वस्तात खरेदी करू शकता. 11,900 रुपयांच्या सवलतीनंतर हँडसेट येथे 77,999 रुपयांच्या किंमतीला सूचीबद्ध आहे.

याशिवाय HDFC बँकेच्या कार्डवर तुम्हाला 4000 रुपयांची सूट मिळू शकते. तसेच, तुम्ही एक्सचेंज ऑफरचा लाभ घेऊ शकता. स्मार्टफोनवर 3000 रुपयांचा अतिरिक्त एक्सचेंज बेनिफिट देखील उपलब्ध आहे.

हा फोन का घ्यावा?

जर तुम्हाला प्रीमियम स्मार्टफोन हवा असेल,तर तुम्ही तो खरेदी करू शकता. हा फोन कॉम्पॅक्ट फोन प्रेमींसाठी नाही. यात 6.7-इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले आहे. यामध्ये तुम्हाला A15 बायोनिक चिपसेट देखील देण्यात आला आहे. स्मार्टफोनचा बेस व्हेरिएंट 128GB स्टोरेजसह येतो.

यामध्ये तुम्हाला 256GB आणि 512GB स्टोरेजचा पर्यायही मिळतो. हँडसेटमध्ये 12MP + 12MP चा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याच वेळी, कंपनीने फ्रंटमध्ये 12MP सेल्फी कॅमेरा दिला आहे. यामध्ये तुम्हाला iPhone 14 पेक्षा जास्त बॅटरी लाइफ मिळेल. फोन वायरलेस चार्जिंग सपोर्टसह येतो.

Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!