Mobile Bonanza Sale : अवघ्या 29 हजारात खरेदी करा लेटेस्ट Iphone

फ्लिपकार्ट (Flipkart) या ई-कॉमर्स साईटने पुन्हा एकदा स्मार्टफोन सेलची घोषणा केली आहे. (Mobile Bonanza Sale)

Mobile Bonanza Sale : अवघ्या 29 हजारात खरेदी करा लेटेस्ट Iphone
Apple iPhone SE
Follow us
| Updated on: Apr 11, 2021 | 6:02 PM

मुंबई : फ्लिपकार्ट (Flipkart) या ई-कॉमर्स साईटने पुन्हा एकदा स्मार्टफोन सेलची घोषणा केली आहे. 4 एप्रिलपासून सुरु झालेला हा मोबाइल बोनान्झा सेल (Mobile Bonanza Sale) कंपनीच्या वेबसाइटवर लाईव्ह आहे, हा सेल आज रात्री 12 वाजेपर्यंतच असणार आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर रियलमी (Realme), रेडमी (Redmi) आणि मोटोरोला (Motorola), शाओमी (Xiaomi), ओप्पो (Oppo) कंपन्यांच्या स्मार्टफोन्सवर मोठ्या प्रमाणात डिस्काऊंट दिला आहे. या कंपन्यांचे अनेक फोन 10 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी ग्राहकांना फ्लिपकार्टने दिली आहे. तसेच या सेलमध्ये तसेच आयफोन 11, आयफोन XR आणि आयफोन SE वर देखील डिस्काऊंट देण्यात आला आहे. (Flipkart Mobile Bonanza Sale : Buy Apple iPhone SE in just 29999 Rs)

फ्लिपकार्टने स्मार्टफोन्सवर डिस्काऊंट दिला आहेच, यासोबतच ग्राहकांना या सेलमध्ये नो कॉस्ट ईएमआय, एक्सचेंज आणि इतर ऑफर्स देण्यात आल्या आहेत. याचाच अर्थ तुम्ही डिस्काऊंटेड किंमतीसह अधिक डिस्काऊंट मिळवू शकता. चला तर मग जाणून घेऊयात तुमच्यासाठी कोणती डील परफेक्ट आहे.

आयफोन 11 (Iphone 11)

अॅपल स्टोरमध्ये आयफोन 11 ची किंमत 54 हजार 900 रुपये इतकी आहे. परंतु या सेलमध्ये तुम्ही हा स्मार्टफोन 46,999 रुपयांमध्ये खरेदी करु शकता. ई-कॉमर्स जायंट या सेलमध्ये आयफोन 11 वर थेट 8000 रुपयांची सूट देत आहे. तसेच जर तुमच्याकडे अॅक्सिस बँकेचं क्रेडिट कार्ड असेल तर तुम्हाला 5 टक्क्यांची सूट मिळू शकते.

आयफोन SE (Iphone SE)

आयफोन SE चं 64 जीबी व्हेरिएंट अॅपल स्टोरवर 39,999 रुपयांमध्ये विकलं जात आहे. परंतु फ्लिपकार्टवर या फोनची डिस्काऊंटेड किंमत 29,999 रुपये इतकी आहे. या फोनवर 10 हजार रुपयांची सूट देण्यात आली आहे. तसेच जर तुमच्याकडे अॅक्सिस बँकेचं क्रेडिट कार्ड असेल तर तुम्हाला 5 टक्क्यांची सूट मिळू शकते.

मोटो जी 10 पॉवर (Moto G 10 Power)

हा फोन कंपनीने नुकताच 9999 रुपये इतक्या किंमतीसह लाँच केला होता. आता या फोनवर कंपनीने 500 रुपयांचा डिस्काऊंट देऊ केला आहे. या फोनची मूळ किंमत 9499 रुपये इतकी आहे. हा स्मार्टफोन क्वाड रियर कॅमेरा सेटअप आणि 48 मेगापिक्सलच्या प्रायमरी कॅमेरासह येतो. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन क्वालकॉम 480 प्रोसेसर देण्यात आला आहे. या फोनमध्ये 4 जीबी रॅम आणि 6000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

रियलमी X7 प्रो (Realme X7 Pro)

रियलमी X7 प्रो या स्मार्टफोनची किंमत 29,999 रुपये इतकी आहे. हा फोन तुम्ही फ्लिपकार्ट सेलमध्ये 27,999 रुपयांमध्ये खरेदी करु शकता. जर तुम्ही ऑनलाईन पेमेंट करत असाल तर त्यावर तुम्हाला 2000 रुपयांचा डिस्काऊंट मिळू शकतो. ही ऑफर 7 एप्रिल ते 1 एप्रिलपर्यंत वैध आहे.

इतर बातम्या

Apple चं Xiaomi, OnePlus पावलावर पाऊल, iPhone 13 मध्ये ‘हे’ फीचर्स मिळणार

Partnered : True 48MP Quad Cam, Samsung Galaxy F12 बाजारात, 12 एप्रिलपासून विक्री

(Flipkart Mobile Bonanza Sale : Buy Apple iPhone SE in just 29999 Rs)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.