Apple iPhone 14 Launch: नवीन आयफोनसह Apple Watch, AirPods लाँच; किंमत आणि फिचर्स जाणून घ्या

iPhone 14, iPhone 14 Pro, iPhone 14 Pro Max, iPhone 14 Pro Max Ultra हे फोन लाँच झाले आहेत. यासह Apple Watch Series 8 आणि AirPods Pro 2 देखील लाँच करण्यात आले आहेत.

Apple iPhone 14 Launch: नवीन आयफोनसह Apple Watch, AirPods लाँच; किंमत आणि फिचर्स जाणून घ्या
Follow us
| Updated on: Sep 08, 2022 | 3:19 AM

नवी दिल्ली : ॲपलचा(APPLE ) मेगा लाँच इव्हेंट पार पडला. अनेक जण iPhone 14 च्या लेटेस्ट सिरीजच्या प्रतिक्षेत होते. या इव्हेंट मध्ये ॲप्पल iPhone 14, iPhone 14 Pro, iPhone 14 Pro Max, iPhone 14 Pro Max Ultra हे फोन लाँच झाले आहेत. यासह Apple Watch Series 8 आणि AirPods Pro 2 देखील लाँच करण्यात आले.

iPhone 14 चे बेस्ट फिचर्स

iPhone 14 आणि iPhone 14 Plus मध्ये दोन 12 MP कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. iPhone 14 Pro मध्ये 48MP चा कॅमेरा आहे. iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max मध्ये 1TB पर्यंतचे स्टोरेज ऑप्शन देण्यात आला आहे.  iPhone 14 Max मध्ये 6.7 इंचाचा डिस्प्ले असून इनहाऊस चिपसेट A15 वापरण्यात आला आहे.

मिनी फोनचे ऑप्शन नाही

iPhone 14 च्या लेटेस्ट सिरीज मध्ये कंपनीने मिनी फोनचे ऑप्शन ठेवलेले नाही. iPhone 14, iPhone 14 Plus या US मॉडेल्समध्ये सिम ट्रे देण्यात आलेला नाही. मात्र, भारतीय मॉडेलमध्ये टीम ट्रे पहायला मिळेल. पर्पल, एल्फाईन ग्रीन, सीअरा ब्लू, ग्रॅफाईट या कलर ऑप्शनमध्ये हे नविन मॉडेल्स उपलब्ध होणार आहेत. 7 ऑक्टोबर पासून हे फोन विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत.

  1. iPhone 14 – 799 डॉलर ( 63000 Rs.)
  2. iPhone 14 Plus – 899 डॉलर (71,000Rs.)
  3. iPhone 14 Pro – 999 डॉलर ( 79000Rs.)
  4. iPhone 14 Max – सुरुवातीची किंमत: 1099 डॉलर 87000Rs.)

Apple Watch Ultra आणि AirPods

iPhone 14 च्या लेटेस्ट सिरीजसह Apple Watch Series 8 और AirPods Pro 2 देखील लाँच झाले आहेत. Apple Watch Series 8 मध्ये मोठा डिस्प्ले पहायला मिळतो. बॉडी-टेम्परेचर सेंसर सहित जास्तीत जास्त हेल्थ फीचर्स यात देण्यात आले आहेत. Apple Watch स्वतःच्या GPS फीचर्ससह लाँच झाले आहे. या वॉचचे खास वैशिष्टय म्हणजे हे वॉच युजरच्य हेल्थवर लक्ष ठेवणार आहे. वॉच घातलेल्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारची मदत हवी असल्यास हे घड्याळ मोठ्या आवाजात सिग्नल देईल.  स्कूबा डायव्हिंगसारखे डीप डायव्हिंग सेशन करतानाही तुम्ही हे वॉच घालू शकता असा दावा कंपनीने केला आहे.  Apple Watch SE 2 ची किंमत 29900 रुपये तर Apple Watch Series 8 किंमत 45900 रुपये इतकी आहे. AirPods Pro 26900 रुपये किंमतीत उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. 9 सप्टेंबरपासून याची प्री बुकींग सुरु होणार आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.