AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

iPhone 18 Pro Max ची क्रेझ.. 6 तास प्रवास, रात्रभर रांगेत उभा राहिला, अखेर हातात आला पहिला फोन

iPhone 18 Pro Max घेण्याची क्रेझ इतकी की एका तरुणाने सुरत ते मुंबई असा तब्बल ५ ते ६ तासांचा प्रवास केला. त्यानंतर Apple BKC बाहेर तासन्‌तास रांगेत उभं राहून अखेर त्याने पहिल्या दिवशीच फोन खरेदी केला.

iPhone 18 Pro Max ची क्रेझ.. 6 तास प्रवास, रात्रभर रांगेत उभा राहिला, अखेर हातात आला पहिला फोन
iPhone 18 ProImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 18, 2026 | 4:38 PM
Share

iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max ची व्रिकी संपूर्ण देशभरात सुरू झाली आहे. तरूणाईची iPhone 18 Pro Max घेण्यासाठी APPLE स्टोरमध्ये झुंबड उडाली आहे. खास करून Gen-z मध्ये या फोनची प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे.एका पठ्ठ्याने तर सुरतवरून थेट मुंबई गाठत आयफोनची खरेदी केली आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुरतवरून मुंबईत गाठली या आयफोनवेड्या चाहत्याने पहिल्याच दिवशी आयफोन खरेदी करायचा निर्धार केला होता. यासाठी त्याने सुरत ते मुंबई असा ५ ते ६ तासांचा प्रवास करण्याचे ठरवलेच होते. त्यानंतर मुंबईत बीकेसी येथील APPLE BKC या स्टोरच्या बाहेर दिवसरात्र १० ते १२ तास रांगेत उभे राहत त्याने अखेर पहिला iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max खरेदी...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज ठाकरेंचा मोठा निर्णय! यंदा...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज ठाकरेंचा मोठा निर्णय! यंदा शिवाजी पार्कचा दीपोत्सव रद्द
भारतीय जनता पक्षाविरुद्ध देशात तिरस्कार निर्माण झालाय आता... संजय राऊत
भारतीय जनता पक्षाविरुद्ध देशात तिरस्कार निर्माण झालाय आता... संजय राऊत आक्रमक
व्हायरल व्हिडिओवर श्यामकुमार बर्वेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, 'तो केवळ...
व्हायरल व्हिडिओवर श्यामकुमार बर्वेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, 'तो केवळ थट्टा-मस्करीचा भाग, नेमकी भानगड काय?
राजू शेट्टींसह शेतकरी आक्रमक, पुणे-बंगळूर महामार्ग रोखला; वाहतुक कोंडी
राजू शेट्टींसह शेतकरी आक्रमक, पुणे-बंगळूर महामार्ग रोखला; मोठी वाहतुक कोंडी
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून डिस्चार्ज
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून डिस्चार्ज आता प्रकृती स्थिर, डॉक्टरांनी...
शिवसेना पक्ष, चिन्ह प्रकरणी आज पुन्हा सुनावणी; कोणत्या मुद्द्यावर होणा
Shivsena Hearing : शिवसेना पक्ष, चिन्ह प्रकरणी आज पुन्हा सुनावणी; कोणत्या मुद्द्यावर होणार युक्तीवाद?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या हालाचाली? कोअर कमिटीची बैठक
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या हालाचाली? कोअर कमिटीची अत्यंत महत्त्वाची बैठक, नेमकं कारण...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! हिंगोलीतील बडा नेता शिंदे गटात...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! हिंगोलीतील बड्या नेत्याचा समर्थकांसह शिंदे गटात प्रवेशाचा निर्णय
Donald Trump: अमेरिकेतही आकडे फिरले? मध्यवर्ती निवडणूकांच्या प्राथमिक
Donald Trump: अमेरिकेतही आकडे फिरले? मध्यवर्ती निवडणूकांच्या प्राथमिक कलांमध्ये ट्रम्प यांना मोठा धक्का
अनिल अंबानी समूहाला मोठा दणका! 510 कोटींची मालमत्ता जप्त, मोठं कारण...
अनिल अंबानी समूहाला मोठा दणका! 510 कोटींची मालमत्ता जप्त, मोठं कारण समोर