स्वस्तात टाटा स्काय + एचडी आणि बिन्ज + सेटअप बॉक्स लावण्याची संधी, कंपनी देतेय एवढी सूट

स्वस्तात टाटा स्काय + एचडी आणि बिन्ज + सेटअप बॉक्स लावण्याची संधी, कंपनी देतेय एवढी सूट
स्वस्तात टाटा स्काय + एचडी आणि बिन्ज + सेटअप बॉक्स लावण्याची संधी

ही सवलत टाटा स्काय बिंज + आणि प्रीमियम टाटा स्काय एचडी + सेटअप बॉक्सवर देखील उपलब्ध आहे. येथे ग्राहकांना टाटा स्काय एचडी सेटअप बॉक्स मिळू शकेल जो 150 रुपयात उपलब्ध आहे. (Opportunity to install Tata Sky + HD and Bing + setup boxes in low price)

वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Apr 05, 2021 | 4:48 PM

नवी दिल्ली : टाटा स्काय एचडी सेटअप बॉक्स सध्या सवलतीच्या दरात उपलब्ध आहे. डायरेक्ट होम टू होम (DTH) ऑपरेटर येथे आपल्या एचडी(HD) सेटअप बॉक्सच्या मॉडेल्सवर 400 रुपयांची सूट देत आहे. ही सवलत टाटा स्काय बिंज + आणि प्रीमियम टाटा स्काय एचडी + सेटअप बॉक्सवर देखील उपलब्ध आहे. येथे ग्राहकांना टाटा स्काय एचडी सेटअप बॉक्स मिळू शकेल जो 150 रुपयात उपलब्ध आहे. (Opportunity to install Tata Sky + HD and Bing + setup boxes in low price)

अत्याधुनिक फिचर्ससह मिळेल सूट

टाटा स्काय बिन्ज + सेटअप बॉक्समध्ये अनेक उत्कृष्ट फिचर्स उपलब्ध आहेत, ज्यात क्रोमकास्ट सपोर्ट, गुगल असिस्टंट एक्सेस यांचा समावेश आहे. यावर ग्राहकांना 200 रुपयांची सूट मिळत आहे. म्हणजेच आपण ते 2299 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. परंतु आपल्याला एचडी रेकॉर्डिंग फिचर हवे असल्यास आणि आपला आवडता कार्यक्रम रेकॉर्ड करायचा असेल तर आपण टाटा स्काय + एचडी सेटअप बॉक्स घेऊ शकता. यावर तुम्हाला 400 रुपयांची सूट मिळू शकते. त्याची मूळ किंमत 4999 रुपये आहे, जेथे सूट मिळाल्यानंतर त्याची किंमत 4599 रुपये होईल. ज्या ग्राहकांना नियमित एचडी सेटअप बॉक्स खरेदी करायचा आहे त्यांना त्यावर 150 रुपयांची सूट मिळू शकते. त्याची मूळ किंमत 1499 रुपये आहे परंतु सूट मिळाल्यानंतर त्याची किंमत 1249 रुपये होईल. तर टाटा स्कायचा एसडी सेटअप बॉक्स 1499 रुपयात उपलब्ध आहे.

टाटा स्काय साइटवर मिळेल 10 टक्के सूट

टेलिकॉम टॉकच्या अहवालानुसार आपण ऑनलाईन या सवलतींचा लाभ घेऊ शकता. येथे TSKY20 कोड वापरुन ग्राहकांना टाटा स्काय बिन्ज + वर सूट मिळू शकते. टाटा स्काय + एचडी सेटअप बॉक्स TSKY400 कोडसह खरेदी केला जाऊ शकतो तर टाटा स्काय एचडी सेटअप बॉक्स TSKY150 कोडसह खरेदी केला जाऊ शकतो. टाटा स्काय साइटवर तुम्हाला 10 टक्के कॅशबॅकही मिळेल. टाटा स्कायने ग्राहकांना ही सवलत किती काळ मिळेल हे अद्याप सांगितले नाही. परंतु डीटीएच ऑपरेटरने ही सेवा केवळ मर्यादित कालावधीसाठी आणली आहे. (Opportunity to install Tata Sky + HD and Bing + setup boxes in low price)

इतर बातम्या

Gold Silver Latest Price: शेअर बाजारातील घसरणीनंतर सोने-चांदी स्वस्त, झटपट तपासा नवे दर

गृहमंत्र्यांचा राजीनाम्यानंतर मुख्यमंत्र्याच्या नैतकितेवर प्रश्नचिन्ह, भाजपच्या बड्या नेत्याची खोचक टीका

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें