Realme चा किफायतशीर स्मार्टफोन बाजारात, उरले फक्त काही तास, ट्रिपल कॅमेरासह मोठी मिळणार

स्मार्टफोन निर्माता कंपनी Realme India आपला नवीन स्मार्टफोन Realme C21Y भारतात लाँच करणार आहे. कंपनीने आपल्या अधिकृत वेबसाइटवर याची पुष्टी केली आहे.

Realme चा किफायतशीर स्मार्टफोन बाजारात, उरले फक्त काही तास, ट्रिपल कॅमेरासह मोठी मिळणार
Follow us
| Updated on: Aug 22, 2021 | 8:05 AM

मुंबई : स्मार्टफोन निर्माता कंपनी Realme India आपला नवीन स्मार्टफोन Realme C21Y भारतात लाँच करणार आहे. कंपनीने आपल्या अधिकृत वेबसाइटवर याची पुष्टी केली आहे की, हा फोन Realme.com वर आज (23 ऑगस्ट) सादर केला जाईल. Realme C21Y गेल्या महिन्यात व्हिएतनाम मध्ये सादर करण्यात आला आहे. यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे ज्यामध्ये प्रायमरी कॅमेरा 13 मेगापिक्सलचा आहे. यासोबत यात 5 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन Unisoc T610 SoC ने सपोर्टेड आहे आणि यात 5000mAh ची बॅटरी आहे. यासह, यात मागच्या बाजूला फिंगरप्रिंट स्कॅनर देखील उपलब्ध आहे. (Realme C21Y India launch set for August 23)

कंपनीने हा फोन लॉन्च करणार असल्याची पुष्टी एका प्रेस रिलीझद्वारे केली आहे आणि Realme.com वर एक मायक्रोसाइट देखील तयार केली आहे. यावरुन अशी माहिती मिळाली आहे की, हा फोन क्रॉस ब्लू आणि क्रॉस ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये लॉन्च केला जाईल आणि त्याची किंमत व्हिएतनाम मॉडेलइतकीच असेल. व्हिएतनाममध्ये Realme C21Y च्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर या फोनच्या 3GB + 32GB मॉडेलची किंमत VND 3,240,000 (जवळपास 10,500 रुपये) आहे. त्याच वेळी, 4GB + 64GB मॉडेलची किंमत VND 3,710,000 (जवळपास 12,000 रुपये) इतकी आहे.

Non Stop LIVE Update
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.