AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Redmi A4 5G चा नवा बजेट फोन बाजारात, 6GB RAM मॉडेल एकदम स्वस्तात, पाहा किंमत किती ?

Redmi A4 5G चा एक नवीन स्मार्ट फोन लाँच करण्यात आला आहे, जो 6GB रॅमला सपोर्ट करीत असून त्याची किंमत अगदी कमी आहे.

Redmi A4 5G चा नवा बजेट फोन बाजारात, 6GB RAM मॉडेल एकदम स्वस्तात, पाहा किंमत किती ?
| Updated on: Jun 23, 2025 | 9:07 PM
Share

Redmi स्मार्टफोन कंपनीचे नवीन बजेट मॉडेल लॉन्च झाले आहे. त्याचे नाव Redmi A4 5G असे असून हा 6GB वेरिएंटची किंमत 9999 इतकी असून हा फोन Amazon India वर उपलब्ध आहे. या एक बजेट फोन असून त्यात अनेक चांगले फिचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहायला मिळत आहेत.

या मोबाईल फोनमध्ये 120Hz चा रिफ्रेश रेट्स आणि Snapdragon 4s Gen प्रोसेसर देण्यात आला आहे. Redmi A4 5G च्या 6GB Ram वेरिएंटची किंमत 9,999 रुपये आहे. हा नवीन फोन Amazon India वर लिस्टेड आहे. याआधी 4GB + 64GB आणि 4GB + 128GB वेरिएंटना गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये लाँच केले होते.

Redmi A4 5G या फोनमध्ये 6.88-inch HD+ डिस्प्ले दिलेला आहे, या फोनमध्ये 120Hz चा रिफ्रेश रेट्स मिळत आहे. हा डिस्प्ले 600Nits च्या पीक ब्रायटनेससह येतो.

Redmi A4 5G चा प्रोसेसर

Redmi A4 5G मध्ये Snapdragon 4s Gen 2 5G प्रोसेसरचा वापर केलेला आहे. कंपनीने असा दावा केला आहे की हा फोन Jio True 5G ला सपोर्ट करत आहे. आता यात 6GB Ram चा वेरिएंट देखील मिळणार आहे.या हँडसेटच्या आत 4GB वर्च्युअल रॅमचा सपोर्ट मिळत आहे.

Redmi A4 5G चा कॅमरा

Redmi A4 5G च्या आत प्रीमियम Halo Glass Sandwich डिझाईनचा वापर केलेला आहे. या फोनच्या बॅक पॅनल वर ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात 50MP चा प्रायमरी कॅमरा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 5MP चा फ्रंट कॅमरा दिला आहे.

Redmi A4 5G चा Android Support

Redmi A4 5G हँडसेट Xiaomi सह HyperOS बेस्ड Android 14 वर काम करत आहे.या हँडसेटसाठी 2 वर्षांसाठी सॉफ्टवेअर अपडेट आणि चारसाठी सिक्युरिटी अपडेट मिळणार आहे.

Redmi A4 5G ची बॅटरी आणि फास्ट चार्जर

Redmi A4 5G मध्ये 5160mAh क्षमतेची बॅटरी सपोर्ट आहे. त्याच्या सोबत 18W चा फास्ट चार्जींगचा सपोर्ट मिळत आहे.यात साईड माऊंटेड फिंगरप्रिंट स्कॅनरचा सपोर्ट दिला आहे. हा हँडसेट 3.5mm हेडफोन जॅकच्या सपोर्टसह मिळत आहे.

तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.