AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सॅमसंगचा गॅलक्सी F62 आता 4 हजार रुपयांनी स्वस्त, आता ‘एवढ्या’ किंमतीत उपलब्ध आहे हा फोन

यात 12-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाईड अँगल कॅमेरा आहे ज्यामध्ये 64-मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा, 5-मेगापिक्सलचा मॅक्रो शूटर आणि 5-मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

सॅमसंगचा गॅलक्सी F62 आता 4 हजार रुपयांनी स्वस्त, आता 'एवढ्या' किंमतीत उपलब्ध आहे हा फोन
सॅमसंगचा गॅलक्सी F62 आता 4 हजार रुपयांनी स्वस्त
| Edited By: Anish Bendre | Updated on: Aug 05, 2021 | 8:28 AM
Share

नवी दिल्ली : जर तुम्ही बेस्ट डीलमध्ये मजबूत बॅटरी असलेला स्मार्टफोन घ्यायचा असेल तर सॅमसंगने तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आणली आहे. कंपनीने आपल्या गॅलेक्सी एफ सीरीजचा मस्त स्मार्टफोन Galaxy F62 चार हजार रुपयांनी स्वस्त केला आहे. किंमतीत कपात केल्यानंतर, या फोनच्या 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 19,999 रुपयांवर आली आहे. 7000mAh बॅटरीने सुसज्ज असलेला हा स्मार्टफोन कंपनीच्या वेबसाइटवर नवीन किंमतीसह सूचीबद्ध आहे. (Samsung Galaxy F62 is cheaper by Rs 4,000, now this phone is available at ‘this’ price)

Galaxy F62 ची फीचर आणि स्पेसिफिकेशन

फोनमध्ये 6.7-इंच फुल एचडी + सुपर एमोलेड प्लस इन्फिनिटी-ओ डिस्प्ले 1080×2400 पिक्सेल रिझोल्यूशनसह आहे. 8 जीबी रॅम आणि 128 जीबी अंतर्गत स्टोरेजसह या फोनमध्ये ऑक्टा-कोर एक्सिनोस(Exynos) 9825 चिपसेट प्रोसेसर म्हणून देण्यात आला आहे. 1TB पर्यंत मायक्रो एसडी कार्डला सपोर्ट करणाऱ्या या फोनमध्ये फोटोग्राफीसाठी एलईडी फ्लॅशसह क्वाड कॅमेरा सेटअप आहे.

सेल्फीसाठी 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा

यात 12-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाईड अँगल कॅमेरा आहे ज्यामध्ये 64-मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा, 5-मेगापिक्सलचा मॅक्रो शूटर आणि 5-मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. OS बद्दल बोलायचे झाले तर हा फोन Android 11 वर आधारीत OneUI 3.1 वर काम करतो.

साइड-माऊंटेड फिंगरप्रिंट सेन्सरने सुसज्ज

फोनला पॉवर देण्यासाठी, यात 7000mAh ची बॅटरी आहे, जी 25W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. साइड-माऊंटेड फिंगरप्रिंट सेन्सरने सुसज्ज असलेल्या या फोनमध्ये 4G VoLTE, Wi-Fi, Bluetooth 5.0, USB Type-C आणि 3.5mm हेडफोन जॅकसह कनेक्टिव्हिटीसाठी बरेच पर्याय आहेत. (Samsung Galaxy F62 is cheaper by Rs 4,000, now this phone is available at ‘this’ price)

इतर बातम्या

प्रवासी रिक्षात बसला, चालकानेच निर्जनस्थळी मोबाईल-पैसे हिसकावले, थरार सीसीटीव्हीत कैद, पोलिसांनी कसं पकडलं?

Video | दुधाच्या बॉटल्स दिसताच हत्तीच्या पिल्लांना झाला आनंद, मजेदार व्हिडीओ एकदा पाहाच

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?