AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विजेचे बिल होईल अर्धे, या टिप्स ध्यानात ठेवा

या युक्तीचा वापर करून परिणाम तुम्ही स्वतः पाहू शकता आणि वीज बिल निम्म्याने कमी होते. जर तुम्हाला त्यांच्याबद्दल माहिती नसेल तर आज जाणून घ्या.

विजेचे बिल होईल अर्धे, या टिप्स ध्यानात ठेवा
Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Mar 04, 2023 | 9:19 PM
Share

मुंबई : उन्हाळ्यात वीज बिल कमी (Electric bill tricks) करण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या युक्त्या वापरल्या आणि तरीही तुम्हाला वीज बिलात कोणतीही कपात दिसत नसेल, तर तुम्हाला आता काळजी करण्याची गरज नाही. वास्तविक वीज बिल आता अगदी सहज कमी करता येते आणि त्यासाठी तुम्हाला काही उपकरणे वापरणे बंद करावे लागेल. तुम्ही ही उपकरणे वापरणे बंद करताच, त्याचा परिणाम तुम्ही स्वतः पाहू शकता आणि वीज बिल निम्म्याने कमी होते. जर तुम्हाला त्यांच्याबद्दल माहिती नसेल तर आज आम्ही तुम्हाला अशी कोणती उपकरणे सांगणार आहोत, ज्याचा वापर करून तुम्ही वीज बिल निम्म्याने कमी करू शकता.

इलेक्ट्रिक गिझर

काही लोक उन्हाळ्यातही कपडे धुण्यासाठी किंवा इतर कामांसाठी इलेक्ट्रिक गिझर वापरत असतात, अशा परिस्थितीत इलेक्ट्रिक गिझर जास्त वीज वापरतो आणि वीज बिल वाढते. वाढलेल्या वीजबिलाला आळा घालायचा असेल तर उन्हाळ्यात गिझरचा वापर बंद करायला हवा.

इंडक्शन स्टोव्ह

अनेक घरांमध्ये इंडक्शन स्टोव्हचा वापर सतत केला जातो पण तुम्हाला माहित आहे का की गॅस स्टोव्हच्या तुलनेत त्याचा वापर करणे खूप महागडे ठरते. गॅस संपला की तुम्ही त्याचा पर्याय म्हणून नक्कीच वापर करू शकता, पण जर तुम्ही तो सतत वापरत राहिलात तर त्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो आणि वीज बिल खूप वाढू शकते.

हीटर

जर तुम्ही अशा ठिकाणी रहात असाल जेथे तापमान अद्याप वाढलेले नाही आणि सतत थंड हवामान असेल, तर तुम्ही गॅस हीटर्सवर स्विच केले पाहिजे कारण इलेक्ट्रिक हीटर्स भरपूर वीज वापरतात. त्यामुळे विज बिल वाढ होणे सामान्य आहे.

Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!