VIDEO | बुडणाऱ्या हत्तीला वाचवण्यासाठी दोन हत्तींनी पाण्यात उडी मारली, व्हिडीओ आवडल्यानंतर लोक म्हणाली…

ज्यावेळी ते हत्तीचं पिल्लू जीव वाचवण्यासाठी इतकं तिकडं धावू लागतं. त्यावेळी दोन हत्ती पाण्यात उतरतात आणि हत्तीच्या पिल्लाला एका बाजूला घेऊन येतात.

VIDEO | बुडणाऱ्या हत्तीला वाचवण्यासाठी दोन हत्तींनी पाण्यात उडी मारली, व्हिडीओ आवडल्यानंतर लोक म्हणाली...
Viral Video
Image Credit source: tv9marathi
| Updated on: Feb 13, 2023 | 1:24 PM

मुंबई : आतापर्यंत सोशल मीडियावर (Social media) अनेक व्हिडीओ व्हायरल (video viral) झाले आहेत. त्यामध्ये प्राण्यांचे व्हिडीओ (Animal video) अधिक पाहिले गेले आहेत. त्याचबरोबर शेअर सुध्दा अधिक झाले आहेत. काहीवेळेला प्राण्यांनी हल्ला केला आहे, तर काहीवेळेला लोकांनी प्राण्यांची सुटका केली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्यामध्ये हत्तीचं पिल्लू पाण्यामध्ये पडल्यानंतर इतर हत्तीची कशी अवस्था झाली आहे. त्याचबरोबर त्याला वाचण्यासाठी हत्ती कशी धाव घेतात हे पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला असून लोकांनी त्यावर विविध प्रकारच्या कमेंट केल्या आहेत.

त्यावेळी हत्तीचं छोटं पिल्लू पाण्यात पडतं

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत हत्तीचं एकमेकांवर किती प्रेम आहे हे पाहायला मिळत आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला एक जंगल दिसत आहे. त्यानंतर शेजारी तिथं एक पाण्याची टाकी दिसत आहे. त्यावेळी हत्तीचं छोटं पिल्लू पाण्यात पडतं. त्यावेळी आजूबाजूला असलेले हत्ती त्याला वाचवण्यासाठी इतकं तिकडं धावाधाव घेतात. तो सगळा प्रकार सीसीटिव्हीमध्ये कैद झाला आहे.

ज्यावेळी ते हत्तीचं पिल्लू जीव वाचवण्यासाठी इतकं तिकडं धावू लागतं. त्यावेळी दोन हत्ती पाण्यात उतरतात आणि हत्तीच्या पिल्लाला एका बाजूला घेऊन येतात. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्याचबरोबर लोकांनी कमेंट सुध्दा चांगल्या केल्या आहेत.

सोशल मीडियावर @Gabriele_Corno या युझरने तो व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सियोल पार्कचा आहे, आतापर्यंत 5 मिलियन लोकांनी तो व्हिडीओ पाहिला आहे. त्याचबरोबर 25 हजार लोकांनी त्या व्हिडीओ लाईक केले आहे. त्यावरती लोकांच्या विविध रिअॅक्शन पाहायला मिळाल्या आहेत. एका युझरने तर ‘एक स्मार्ट कदम! ब्रावो.’