Vivo Y22s : Vivoचा नवा फोन लाँच, 50MP कॅमेऱ्यासह बरंच काही, फीचर्स आणि किंमत जाणून घ्या…

Vivo Mobile Price: Vivo Y22sच्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर 8-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आलाय. बॅक पॅनलवर डुअल कॅमेरा सेटअप देण्यात आलाय. 50 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेराही आहे. जाणून घ्या...

Vivo Y22s : Vivoचा नवा फोन लाँच, 50MP कॅमेऱ्यासह बरंच काही, फीचर्स आणि किंमत जाणून घ्या...
Vivo Y22s हा नवा मोबाईल लाँचImage Credit source: social
Follow us
| Updated on: Aug 21, 2022 | 1:04 PM

नवी दिल्ली : मोबाईल (Mobile) घेताना त्याचे फीचर्स जाणून घ्यायला हवे. मोबाईलची किंमत आणि ब्रँड देखील तितकाच महत्वाचा आहे. ते देखील आपल्याला माहीत असायला हवं. या सर्व गोष्टी मोबाईल घेताना पडताळून पहायला हव्यात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका मोबाईलविषयी सांगणार आहोत. Vivo ने (Vivo Y22s) आपला नवीन फीचर्सचा स्मार्टफोन लाँच केला आहे. .याचं नाव Vivo Y22s आहे. या मोबाईलचे वेगवेगळे फिचर्स आहेत. तसेच मागील पॅनलवर 50 मेगापिक्सेलसह आणखी एक कॅमेरा आहे. जे मजबूत फोटो क्लिक करण्यात मदत करतात. या मोबाईलमध्ये स्नॅपड्रॅगन 680 चिपसेट वापरण्यात आला आहे. तसेच यामध्ये एचडी प्लस डिस्प्लेसह टियरड्रॉप नॉचचा वापर करण्यात आला आहे. चला या मोबाईलचे स्पेसिफिकेशन, फीचर्स आणि किंमत (Price) जाणून घेऊया.

Vivo मोबाइल किंमत: Vivo Y22s चे तपशील

Vivo Y22s च्या स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाले तर यात 6.5-इंचाचा LCD पॅनल आहे. हे एचडी रिझोल्यूशनसह येते, जे 720 x 1612 पिक्सेल आहे. तसेच यामध्ये 20.1:9 आस्पेक्ट रेशो देण्यात आला आहे. त्याचे रिफ्रेश दर 90 Hz चे आहेत. त्याची कमाल ब्राइटनेस 530 nits आहे. याचा स्क्रीन टू बॉडी रेशो 89.67 टक्के आहे.

हे सुद्धा वाचा

मोबाइल किंमत

Vivo Y22s च्या प्रोसेसर आणि रॅम बद्दल बोलायचे झाले तर ते स्नॅपड्रॅगन 680 चिपसेट सह येते. तसेच, यात 8 GB रॅम मिळेल. यात 128 जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. यामध्ये मायक्रोएसडी कार्ड स्लॉट्स इन्स्टॉल करण्याचा पर्याय असेल. हे Android 12 सह येते, जे सानुकूलित Funtouch OS 12 सह कार्य करेल. उजव्या बाजूला पॉवर बटणे देण्यात आली आहेत, ज्यामध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे.

Vivo मोबाइल किंमत: Vivo Y22s चा कॅमेरा सेटअप

Vivo Y22s च्या कॅमेरा डिपार्टमेंट बद्दल बोलायचे झाले तर 8-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच, बॅक पॅनलवर डुअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यामध्ये 50-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा आणि 2-मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा देण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, यात 5000 mAh बॅटरी आहे, ज्यामध्ये 18-वॉट फास्ट चार्जर देण्यात आला आहे. हा ड्युअल सिम फोन आहे.

Vivo मोबाइल किंमत: Vivo Y22s किंमत

Vivo Y22s नुकतेच व्हएतनाममध्ये लाँँच करण्यात आले आहे. त्याची किंमत VND 5,990,000 (सुमारे 20,455 रुपये) ठेवण्यात आली आहे. हे गडद निळ्या आणि पिवळ्या हिरव्या रंगात येतो.

Non Stop LIVE Update
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.