आयफोनच्या कॅमेराजवळ काळ्या रंगाचा डॉट का असतो? 99 टक्के लोकांना माहिती नाही उत्तर

iPhone 17 Pro वापरणाऱ्या 99 टक्के लोकांना माहिती नाही की त्याच्या फोनच्या मागे कॅमेऱ्याजवळ काळ्या रंगाचा डॉट का आहे. त्याचा फायदा वाचून थक्क व्हाल.

| Updated on: Jan 15, 2026 | 10:39 PM
1 / 5
सध्या प्रत्येक व्यक्ती आयफोन वापरताना दिसत आहे. कारण त्यामध्ये असणारे अनेक जबरदस्त फीचर्स आणि कॅमेरा हे प्रमुख कारण आहे.

2 / 5
पण आज आम्ही तुम्हाला आयफोन वापरणाऱ्यांना देखील माहिती नसेल अशा गोष्टीबद्दल सांगणार आहोत. कोणती आहे ती गोष्ट?

3 / 5
जर तुम्ही कधी iPhone Pro मॉडेल नीट पाहिले असेल तर कॅमेराजवळ एक छोटा काळ्या रंगाचा डॉट तुम्हाला नक्कीच दिसला असेल. हा काळ्या रंगाचा डॉट कॅमेरा मॉड्यूलमध्ये फ्लॅशलाइटच्या खाली देण्यात आला आहे.

4 / 5
iPhone Pro मॉडेल्समध्ये दिसणारा हा काळा डॉट म्हणजे LiDAR सेंसर आहे. हा सेंसर iPhone ला त्याच्या आजूबाजूच्या वातावरणाची अचूक माहिती मिळवून देतो. त्यामुळे फोटो आणि व्हिडिओची गुणवत्ता सुधारते तसेच अनेक आधुनिक फीचर्स अधिक प्रभावीपणे काम करतात.

5 / 5
LiDAR सेंसरचा वापर अनेक महत्त्वाच्या कामांसाठी केला जातो. यामध्ये कमी प्रकाशातही फोटो अधिक शार्प आणि स्पष्ट येतात. कोणत्याही वस्तूचे अंतर किंवा आकार मोजण्यासाठी हा सेंसर उपयोगी ठरतो.