AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Year Ender 2020 : ‘हे’ आहेत 6000mAh क्षमतेची बॅटरी असणारे या वर्षातले टॉप 3 स्मार्टफोन

जबरदस्त फिचर्स आणि मोठी बॅटरी या दोन गोष्टींचा समतोल राखण्यात अनेक कंपन्या मागे पडताना दिसतात. परंतु आज आम्ही तुम्हाला जबरदस्त फिचर्स आणि तब्बल 6000mAh क्षमतेची बॅटरी असणाऱ्या स्मार्टफोन्सबद्दल माहिती देणार आहोत.

Year Ender 2020 : 'हे' आहेत 6000mAh क्षमतेची बॅटरी असणारे या वर्षातले टॉप 3 स्मार्टफोन
| Updated on: Dec 26, 2020 | 4:59 PM
Share

मुंबई : स्मार्टफोन कंपन्या भारतात कमीत कमी किंमतीत जास्तीत जास्त फिचर्स असलेले स्मार्टफोन लाँच करत असतात. परंतु फोनमधील बॅटरी हे एक असं कारण आहे, ज्यामुळे युजर्स अनेक जबरदस्त फिचर्स असलेले स्मार्टफोन खरेदी करण्याचं टाळतात. जबरदस्त फिचर्स आणि मोठी बॅटरी या दोन गोष्टींचा समतोल राखण्यात अनेक कंपन्या मागे पडताना दिसतात. परंतु आज आम्ही तुम्हाला जबरदस्त फिचर्स आणि तब्बल 6000mAh क्षमतेची बॅटरी असणाऱ्या आणि यावर्षी लाँच झालेल्या टॉप 3 स्मार्टफोन्सबद्दल माहिती देणार आहोत. (Year Ender 2020 : Top 3 smartphone of 2020 with 6000mAh battery)

Realme Narzo 20

रियलमी नार्झो 20 (Realme Narzo 20) या स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा मिनी ड्रॉप फुलस्क्रीन डिस्प्ले आहे. या फोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी 85 प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनमध्ये 4 जीबी रॅम आणि 64 जीबी व 128 जीबी इंटर्नल स्टोरेज स्परेसचा पर्याय आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 6000mAh बॅटरी दिली आहे. ही बॅटरी 18 वॉट टाइप सी क्विक चार्ज सपोर्ट करते. फोनमध्ये 48 मेगापिक्सलचा एआय प्रायमरी कॅमेरा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. सेल्फीसाठी 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरादेखील देण्यात आला आहे. या फोनची किंमत 10,499 रुपये इतकी आहे.

Xiaomi Redmi 9 Power

Xiaomi Redmi 9 Power हा फोन 2 प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. 4 GB RAM आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंट असलेल्या फोनची किंमत 10,999 रुपये आहे, तर 4 GB RAM आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 11,999 रुपये आहे. या स्मार्टफोनमध्ये 6000 mAh बॅटरी आहे, जी 18 डब्ल्यू फास्ट चार्जिंग स्पोर्टसह आहे. रेडमी 9 पॉवरमध्ये चांगला कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये 4 रियर कॅमेरा सेटअप आहे ज्याचा प्राइमरी कॅमेरा 48 मेगापिक्सलचा आहे. रेडमी 9 पॉवरमध्ये 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरादेखील आहे.

Samsung Galaxy F41

Samsung Galaxy F41 मध्ये 6 जीबी रॅम आणि 64 जीबी तसेच 128 जीबी इनबिल्ट स्टोरेज दिला आहे. या फोनची किंमत 15 हजार 499 रुपये आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.4 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. याचे रिझॉल्यूशन 1080×2340 पिक्सल आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 64 मेगापिक्सलचा क्वॉड कॅमरा सेटअप आणि सेल्फीसाठी 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

हेही वाचा

Flipkart Electronics Sale 2020 : ‘या’ स्मार्टफोनवर मिळतेय 20,000 रुपयांची सूट

एकदा चार्ज करा, 40 दिवस बॅटरी टिकणार, Tecno Spark 6 Go भारतात लाँच

शाओमी MI 11 ‘या’ दिवशी होणार लाँच; फोनमध्ये सर्वात वेगवान प्रोसेसर आणि 50 MP कॅमेरा

(Year Ender 2020 : Top 3 smartphone of 2020 with 6000mAh battery)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.