AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लहान मुलांचं टाइम टेबल कधी तुम्ही वाचलंय का ? वाचताना तुम्हाला सुध्दा हसू आवरणार नाही

एका लहान मुलीनं अभ्यासासाठी फक्त मिनिटं दिली आहेत. खेळण्यासाठी एक तास घेतला आहे. बाकीच्या इतर गोष्टीसाठी तिने पाहिजे तेवढा वेळ घेतला आहे.

लहान मुलांचं टाइम टेबल कधी तुम्ही वाचलंय का ? वाचताना तुम्हाला सुध्दा हसू आवरणार नाही
viral newsImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 24, 2023 | 3:44 PM
Share

मुंबई : बालपण प्रत्येकाचं मजेशीर असतं, कारण त्यामध्ये मजा आणि मस्ती अधिक असते. कसल्याही प्रकारचं टेन्शन आणि जबाबदारी नसते. त्यावेळी तुम्ही तुमच्या इच्छेनुसार आयुष्य जगत असता. तुम्हाला सगळ्या गोष्टीसाठी स्वातंत्र्य दिलेलं असतं. त्यावेळी घरात अभ्यास आणि तुमच्या मम्मीचा दबाव होता. परंतु ती सगळ्यात चांगली वेळ होती. @Laiiiibaaaa या ट्विटरच्या (twiiter viral news) खात्यावरुन एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. खरंतर तु्म्हाला ही पोस्ट वाचल्यानंतर तुमचे लहानपणीची आठवण नक्की येणार आहे. एका सहा वर्षाच्या मुलाने त्याचं दिवसभराचं टाइम टेबल (time table) तयार केलं आहे. ज्यावेळी तुम्ही ते टाइमटेबल वाचण्यासाठी घ्यालं. त्यावेळी वाचताना तुम्हाला सुध्दा हसू आवरणार नाही. त्यामध्ये अभ्यासासाठी केवळ 15 मिनट वेळ दिला आहे. एक खेळण्यासाठी (trending news) वेळ दिला आहे. बाकी आजी-आजोबा आणि इतर गोष्टीसाठी सगळा वेळ दिला आहे.

अभ्यास फक्त एक औपचारिकता आहे

ही पोस्ट 1.2 मिलियन पेक्षा अधिक लोकांनी पाहिली आहे. त्याचबरोबर त्यावरती अधिक प्रतिक्रिया सुध्दा आल्या आहेत. लोकांना त्या मुलाचं टाइम टेबल वाचताना हसू आवरणात नाही. काही लोकांनी कमेंटमध्ये आपल्या लहानपणाच्या आठवणी सांगितल्या आहेत. अशी दिनचर्या असल्यामुळे अभ्यास फक्त एक औपचारिकता आहे.

काही मजेशीर गोष्टी असतात

सोशल मीडियावर लहान मुलांच्या अधिक गोष्टी शेअर होत असतात. त्यापैकी काही चांगल्या गोष्टी असतात. तर काही मजेशीर गोष्टी असतात. मजेशीर गोष्टी पाहायला लोकांना अधिक आवडते. त्याचबरोबर त्या गोष्टी अधिक शेअर सुध्दा होतात.  ते व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकं कमेंट सुध्दा करतात आणि म्हणतात आजची मुलं अधिक हुशार आहेत.

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.