AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | मुंबई रेल्वे स्थानकावर ‘लेके पहला पहला प्यार’ गाण्यावर तरुणी नाचू लागली, मग…

VIRAL VIDEO | सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक मुलगी मुंबईच्या लोकलमध्ये डान्स करीत आहे. त्या मुलीने इतका जोरात डान्स केला आहे की, लोकांना तो व्हिडीओ अधिक आवडला आहे.

VIDEO | मुंबई रेल्वे स्थानकावर 'लेके पहला पहला प्यार' गाण्यावर तरुणी नाचू लागली, मग...
trending newsImage Credit source: tv9marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: May 15, 2023 | 11:39 AM
Share

मुंबई : सध्या सोशल मीडियावर (social media) एक व्हिडीओ प्रचंड (video viral) व्हायरल झाला. त्यामध्ये एक मुलगी मुंबईतील एका स्टेशनवरती डान्स करीत आहे. त्या मुलीचा डान्स (Mumbai Local Train Station Dance Video) लोकांना इतका आवडला आहे की, त्यावर विविध प्रतिक्रिया दिली आहे. व्हिडीओ लोकांनी पुन्हा-पुन्हा पाहिला आहे. त्याचबरोबर लोकांनी तो व्हिडीओ शेअर सुद्धा केला आहे. सोशल मीडियावर अशा पद्धतीचे व्हिडीओ अनेक पाहायला मिळतात. त्याचबरोबर जे व्हिडीओ लोकांना आवडतात, ते व्हायरल सुध्दा होतात. सध्याचा व्हिडीओ लोकांना अधिक आवडला आहे.

आतापर्यंत सोशल मीडियावर मेट्रोमधील अनेक डान्स व्हायरल झाले आहेत. गाणे गात असलेल्या लोकांचं व्हिडीओचं सुध्दा सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाले आहेत. परंतु सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तो व्हिडीओ सगळ्यांचं लक्ष खेचत आहे. त्या मुलीने ‘लेके पहला पहला प्यार’ या गाण्यावर डान्स केला आहे. विशेष म्हणजे हा डान्स पाहून लोकांनी त्यावर अनेक कमेंट केल्या आहेत.

सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. _theshreyasingh_official या अकाऊंटवरुन व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओ खूप लोकांनी पाहिला आहे, त्याचबरोबर लाईक सुध्दा केलं आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 9 लाख लोकांनी पाहिला आहे. या व्हिडीओला २० एप्रिल रोजी शेअर केलं होतं. हा व्हिडीओ पाहिलेल्या व्यक्ती वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काही लोकांनी त्या तरुणीच्या डान्सचं कौतुक देखील केलं आहे. काही लोकांनी त्या मुलीला दंड करा असं सुध्दा म्हटलं आहे.

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?