Viral : काम फक्त उभं राहायचं, कमाई दिवसाला 16000 रुपये!

काही लोक धीर धरून आणि रांगेत उभे राहून 160 पौंड (Pound) (सुमारे 16 हजार रुपये) कमावत आहेत. एका माणसाची ही कथा आहे, जो रांगेत उभं राहण्यासाठी तासाला 20 पौंड घेतो, अशा प्रकारे दिवसभरात 160 पौंड कमावतो.

Viral : काम फक्त उभं राहायचं, कमाई दिवसाला 16000 रुपये!
फ्रेडी बेकीट
Follow us
| Updated on: Jan 18, 2022 | 9:55 AM

कधी कधी आपण आपल्या महत्त्वाच्या कामासाठी बँके(Bank)त जातो किंवा अशा ठिकाणी जातो, जिथे आपल्याला काही मिनिटंच रांगेत (Queue) उभं राहावं लागतं, तेव्हा आपण अस्वस्थ होतो. एकंदरीत लोकांना रांगेत उभं राहणं आवडत नाही. पण तुम्हाला माहीत आहे, की काही लोक धीर धरून आणि रांगेत उभे राहून 160 पौंड (Pound) (सुमारे 16 हजार रुपये) कमावत आहेत. एका माणसाची ही कथा आहे, जो रांगेत उभं राहण्यासाठी तासाला 20 पौंड घेतो, अशा प्रकारे दिवसभरात 160 पौंड कमावतो.

कला अवगत केली

आता ही व्यक्ती कोण आहे, आम्ही तुम्हाला सांगतो. एका वृत्तानुसार, या व्यक्तीची ओळख फ्रेडी बेकिट अशी झाली आहे. फ्रेडी 31 वर्षांचा असून तो लंडनमध्ये राहतो. तो व्यवसायानं वेटर आहे. ही कला आपण आत्मसात केल्याचं फ्रेडी सांगतो. ज्यासाठी खूप संयम आवश्यक आहे. तो क्वचितच आठ तास हलवू शकतो. ते म्हणाले की, जेव्हा एखादी मोठी घटना घडत असते, तेव्हा त्या ठिकाणी रांगेत उभे राहण्याचा त्याचा प्रयत्न असतो.

तीन तासांचे पैसे

कारण अनेकांना तिकीट हवे असते आणि वेळ नसतो. फ्रेडी म्हणाला, की अपोलो थिएटरमध्ये एखादी घटना घडत असेल, तर ज्यांच्याकडे पैसे आहेत आणि वेळ नाही, तर ते मला रांगेत उभे राहायला सांगतात. याशिवाय जे 60च्या जवळ आहेत त्यांच्यासाठी, तो V&A’s Christian Dior exhibition मध्येदेखील उभा राहतो. फ्रेडीनं सांगितलं, की त्याला रांगेत उभं राहण्यासाठी जे पैसे मिळतात ते फक्त 3 तास कामाचे आहेत. पण असे अनेक लोक आहेत ज्यांची तिकिटे ते खरेदी करतात. त्यानंतर तो त्यांचीही वाट पाहतो. त्या बदल्यात त्याला हे पैसेही मिळतात.

सोपं नाही

फ्रेडी बेकीट म्हणतो, की कधीकधी एखाद्याला कठीण परिस्थितीतही रांगेत उभं राहावं लागतं. तो म्हणाला, जेव्हा लंडनमध्ये उन्हाळ्याच्या हंगामात अनेक प्रदर्शनं भरवली जातात, तेव्हा तो सर्वाधिक व्यस्त असतो. Freddy’sनं त्याचं अपडेट Taskrabbit नावाच्या वेबसाइटवरदेखील शेअर केलं.

Viral : जुगाडवाली ‘हायटेक’ सायकल, Video पाहून टेस्लाचे इंजिनियर्सही होतील थक्क

Video : खिडकीतून घरात घुसत चोरट्यानं पोलिसांना दाखवला डेमो, यूझर्स म्हणाले…

Viral Video : कोणत्या मित्रांपासून दूर राहावं? जाणून घ्या, फक्त 5 सेकंदांत…

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.