Video : कच्चा बदामवर ‘काकूबाईं’चा डान्स, पाहून हसू आवरणार नाही, नेटकरी म्हणतात, “बेस्ट डान्स!”

सध्या सोशल मीडियावर एक व्हीडिओ खूप व्हायरल होत आहे. कच्चा बदाम या गाण्यावरचा एका काकूंबाईंचा डान्स व्हायरल होत आहे. या व्हीडिओची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. ज्यात एक महिला तल्लीन होऊन डान्स करत आहे.

Video : कच्चा बदामवर 'काकूबाईं'चा डान्स, पाहून हसू आवरणार नाही, नेटकरी म्हणतात, बेस्ट डान्स!
कच्चा बदाम गाण्यावरचा डान्स व्हायरल
आयेशा सय्यद

|

Apr 16, 2022 | 4:43 PM

मुंबई : कच्चा बदाम (Kacha Badam) हे गाणं ऐकलं नाही, असं क्वचितच कुणी असेल. या गाण्याची अनेकांच्या मनात विशेष जागा आहे. अनेकांना हे गाणं प्रचंड आवडतं अनेकजण यावर रील्सही बनवत असतात. सोशल मीडियावर (Social Media) या बंगाली गाण्याची मोठ्या प्रमाणावर क्रेझ पाहायला मिळतेय. सामान्य लोकांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत आता परदेशातही लोक रील्स बनवून हे गाणे शेअर करत आहेत. हे गाणं भुबन बड्याकर तर रातोरात स्टार झाला. सध्या कच्चा बदाम या गाण्यावरचा एका काकूबाईंचा डान्स व्हायरल होत आहे. हा व्हीडिओ पाहून अनेकांना हसू आवरत नाहीये. या व्हीडिओची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. ज्यात एक महिला तल्लीन होऊन डान्स करत आहे.

व्हायरल व्हीडिओ

सध्या सोशल मीडियावर एक व्हीडिओ खूप व्हायरल होत आहे. कच्चा बदाम या गाण्यावरचा एका काकूंबाईंचा डान्स व्हायरल होत आहे. या व्हीडिओची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. ज्यात एक महिला तल्लीन होऊन डान्स करत आहे.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

माही नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्ही़डिओला हजारो लोकांनी पाहिलं आहे. तर पंधरा हजारांहून अनेकांनी लाईक केलं आहे. जसजसा हा व्हीडिओ व्हायरल होत आहे तसतश्या या व्हीडिओच्या खाली असणाऱ्या कमेंटमध्येही वाढ होत आहे. अनेकांनी या व्हीडिओवर कमेंट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. अनेकांनी या व्हीडिओतील महिलेच्या डान्सचं कौतुक केलं केलं आहे. तर अनेकांनी हसण्याच्या इमोजी शेअर केल्या आहेत. तर एकाने बेस्ट डान्स!, असं म्हटलंय.

दरम्यान याच गाण्यावरचा आणखी एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. ज्यात रानू मंडल नवरीच्या लुकमध्ये कच्चा बदाम हे गाणं गाताना पाहायला मिळत आहे. चौदा सेकंदाचा हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. रानू मंडल यात लाल रंगाची साडी आणि त्यावर नवरीच्या लुकला साजेसे दागिने घातलेली पाहायला मिळत आहे.

संबंधित बातम्या

Video : मंदिरात चोरी करायला गेला आणि खिडकीत अडकला, नेटकरी म्हणतात, “जैसे कर्म तैसे फळ!”

Video: मला माझ्या ‘डॉगी’सारखं दिसायचंय म्हणत चिमुकलीने केला मेकअप, पाहा खळखळून हसायला लावणारा व्हीडिओ…

Nagin Real Stories : चाहे तेरे पिछे पडे जग छोडना, त्यानं नागाला संपवलं, नागिनीनं बदला घेतला, एक नाही, दोन नाही, सात वेळा डसली

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें