AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: माणिके मागे हितेच्या नव्या व्हर्जनची नेटकऱ्यांमध्ये क्रेझ, गाणं ऐकूण म्हणाले, या संगीतातच जादू आहे!

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक गायक हे गाणे वेगळ्या अंदाजात गाताना दिसत आहे. यावेळी योहानीचं गाणं हेन्री नावाच्या गायकाने गायलं आहे. त्यांनी माणिक मागे हित असं गायले की प्रत्येकजण त्याच्या जादुई आवाजाच्या प्रेमात पडला.

Video: माणिके मागे हितेच्या नव्या व्हर्जनची नेटकऱ्यांमध्ये क्रेझ, गाणं ऐकूण म्हणाले, या संगीतातच जादू आहे!
माणिके मागे हितेचं नवं व्हर्जन
| Edited By: VN | Updated on: Oct 28, 2021 | 5:43 PM
Share

‘माणिक मागे हिते’ या प्रसिद्ध गाण्याची जादू लोकांच्या मनावर झाली आहे. गायक योहानी डी सिल्वाचा मद्यधुंद आवाज एवढा वाखाणला गेला की, आता तिचं गाणं सर्वत्र गाजलं आहे. आता या यादीत एका अमेरिकन गायिकेच्या नावाचाही समावेश झाला आहे. त्याने याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो लोकांना खूप आवडतो. (American singer sang manike mange hithe video goes viral on social media)

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक गायक हे गाणे वेगळ्या अंदाजात गाताना दिसत आहे. यावेळी योहानीचं गाणं हेन्री नावाच्या गायकाने गायलं आहे. त्यांनी माणिक मागे हित असं गायले की प्रत्येकजण त्याच्या जादुई आवाजाच्या प्रेमात पडला. त्यामुळेच आता हा व्हिडिओ सोशल मीडियावरही वेगाने शेअर केला जात आहे.

व्हिडीओ पाहा-

हेन्रीने योहानीचे प्रसिद्ध गाणं ज्या प्रकारे गायलं ते ऐकून सर्वांना ते भावलं. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या कमेंट्सवरून हे गाणं लोकांना खूप आवडत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच या गाण्याच्या व्हिडिओमध्ये लोकांनी उत्स्फूर्तपणे आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. एका यूजरने या गाण्याचे कौतुक करताना लिहिले की, तुम्ही हे गाणे कोणाकडूनही कोणत्याही भाषेत ऐकले तरी तुमचे मन नक्कीच प्रसन्न होईल.

या गाण्यामुळे योहानी इंटरनेट जगताची नवी इन्ल्फ्युएन्सर बनली आहे. सोशल मीडियावर लोक हे गाणं तिच्याच स्टाईलमध्ये गाताना दिसतात. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओला हजारो लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्या आहेत, हे गाणे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खूप व्हायरल होत आहे. ‘माणिक मागे हिते’ हे गाणं भारतातील प्रत्येक सेलिब्रिटीला आवडलं आहे.

हेही पाहा:

Video: बाईकवर स्टंट करायला गेला, आणि तोंड फोडून बसला, अपघाताचा धक्कादायक व्हिडीओ समोर

Video: सासरी जाताना वधूचा आनंदोत्सव, आईचेही अश्रू पुसले, नेटकरी म्हणाले, नवरी असावी तर अशी!

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?