AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईच्या लोकलमध्ये वृद्ध महिला विकत होती चॉकलेट, जजबा पाहून लोकांनी केला सलाम

इंटरनेटवर वेळोवेळी असे व्हिडिओ व्हायरल होत असतात.  मुंबई लोकल ट्रेनमध्ये चॉकलेट विकणाऱ्या एका वृद्ध महिलेची अशीच एक क्लिप व्हायरल झाली आहे.

मुंबईच्या लोकलमध्ये वृद्ध महिला विकत होती चॉकलेट, जजबा पाहून लोकांनी केला सलाम
मुंबई लोकल Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Sep 07, 2022 | 12:42 PM
Share

मुंबई,  दिवसभरात जर तुम्ही कोणत्याच संघर्षाला सामोरं जात नसाल तर तुम्ही खरंच योग्य दिशेला जात आहात का हे नक्की तपासा असे स्वामी विवेकानंदांनी (Swami Vevekanand)  म्हंटले आहेत. संघर्ष (Challenge in Life)  हा आयुष्याची दुसरी बाजू आहे. काहीजण त्याला थकतात, काही निराश होऊन आत्महत्येसारखी टोकाची पाऊलं देखील उचलतात, पण मुंबईच्या लोकलमधले हे दृश्य आयुष्यात सकारात्मकता किती महत्त्वाची आहे हे दाखवून देते. इंटरनेटवर वेळोवेळी असे व्हिडिओ व्हायरल होत असतात.  मुंबई लोकल ट्रेनमध्ये चॉकलेट विकणाऱ्या एका वृद्ध महिलेची अशीच एक क्लिप व्हायरल झाली आहे.

व्हिडिओसोबतच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, “या महिला आणि तिच्यासारखे हजारो लोकं कठोर परिश्रम करून दोन वेळची भाकरी कमावतात. शक्य असल्यास त्यांच्याकडून वस्तू खरेदी करा.”

हा व्हिडिओ आत्तापर्यंत 1 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे आणि ही संख्या सातत्याने वाढत आहे. लोकं महिलेच्या संघर्षाचे कौतुक करीत आहेत. अनेकांनी मदतीचा हात पुढे करण्यासाठी तिचा पत्ता देखील विचारला आहे. तर अनेक जण तिच्या या जिद्दीला सलाम करीत आहेत. आयुष्यात संघर्षाला घाबरून झुकणं फारच सोपं असतं मात्र त्याच्याशी लढणारे कायमच स्वतःची वेगळी ओळख निर्माण करतात.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?