AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | बिहारी बाबूचा न्याराच स्वॅग, चक्क सायकलवर बसून करतोय दाढी, व्हिडीओ व्हायरल

काही व्हिडीओ तर एवढे मजेदार असतात की त्यांना पाहून आपण हैराण होऊन जातो. काही व्हिडीओंना पाहून आपण पोट धरून हसायलाही लागतो. सध्याचा व्हायरल होणारा व्हिडीओ तर अगदीच खास आहे.

Video | बिहारी बाबूचा न्याराच स्वॅग, चक्क सायकलवर बसून करतोय दाढी, व्हिडीओ व्हायरल
viral video
| Edited By: Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Sep 17, 2021 | 8:15 AM
Share

मुंबई : सोशल मीडियावर रोजच अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओंमध्ये माणसांच्या करामती दाखवलेल्या असतात. काही व्हिडीओ तर एवढे मजेदार असतात की त्यांना पाहून आपण हैराण होऊन जातो. सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ तर अगदीच खास आहे. (barber shaving beard while sitting on cycle funny video went viral on social media)

बार्बर सायकलवर बसून दाढी करतोय

व्हायरल होत असलेला व्हिडीओ बिहार येथील आहे. व्हिडीओमध्ये एक बार्बर भर रस्त्यात सायकलवर बसून समोर  बसलेल्या माणसाची दाढी करतोय. विशेष म्हणजे बार्बर आणि माणूस असे दोघेही सायकलवर निवांत बसले आहेत. बार्बर अगदी मजेत काम करत आहे. तर माणूसही शांतपणे उभा राहून दाढी करण्यासाठी थांबला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी आश्चर्य व्यक्त करत असून हसतही आहेत.

व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

हा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करताच चर्चेत आला आहे. नेटकरी या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत. हा व्हिडीओ बिहारमधील असला तरी नेमका कुठला आहे हे समजू शकलेले नाही. मात्र त्याला  इन्स्टाग्रामवर पाहता येईल.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

या व्हिडीओला इन्स्टाग्रामवर beauty_of_patna या अकाऊंटवर पाहता येईल. व्हिडीओसोबत मजेदार कॅप्शन देण्यात आलंय. “हे बिहार आहे. येथे काहीही अशक्य नाही,” असं कॅप्शनमध्ये म्हटलंय. व्हिडीओला पाहून नेटकऱ्यांनी केलेल्या कमेंट्स तर भन्नाट आहेत.

इतर बातम्या :

Video | ढिंचॅक पूजाच्या नव्या गाण्याची चर्चा, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस, नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

Video | मांजरीची कमाल, महिलेची केली हुबेहूब नक्कल, मजेदार व्हिडीओ पाहाच

VIDEO : मोबाईल हवा म्हणून माकडाने दाखवला समजूतदारपणा! व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल अवाक्!

(barber shaving beard while sitting on cycle funny video went viral on social media)

Follow Us
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस
गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला
अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला; नवोदित अभिनेत्री ठरली निमित्त
अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
महाराष्ट्रातील ग्रामीण शाळांच्या अवस्थेवर अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली आरक्षण अभ्यासकांची महत्त्वाची बैठक
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची उद्या आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ