AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चीन आणि जपानला घटत्या जन्मदराची भीती, इथल्या तरुणांना कुटुंब का वाढवायचं नाही? वाचा

यामागे अनेक कारणे दिली जात आहेत, पण तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, या दोन देशांमधील विवाहित जोडपी कुटुंबाच्या संगोपनात विशेष रस दाखवत नाहीत.

चीन आणि जपानला घटत्या जन्मदराची भीती, इथल्या तरुणांना कुटुंब का वाढवायचं नाही? वाचा
China Japan birth rateImage Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Feb 05, 2023 | 3:03 PM
Share

चीन आणि जपान सध्या घटत्या जन्मदरामुळे चिंतेत आहेत. दोन्ही देशांमध्ये दरवर्षी जन्माला येणाऱ्या मुलांची संख्या कमी होत आहे. यामागे अनेक कारणे दिली जात आहेत, पण तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, या दोन देशांमधील विवाहित जोडपी कुटुंबाच्या संगोपनात विशेष रस दाखवत नाहीत. सरकारी धोरणे, सामाजिक रचना आणि आर्थिक परिस्थितीमुळे जपानमधील तरुणांना आपली विचारसरणी बदलण्यास भाग पाडले आहे.

आधी जपानबद्दल बोलूया. तज्ज्ञांच्या मते जपानमध्ये दरवर्षी सरासरी 8 लाख मुले जन्माला येतात, तर 10 वर्षांपूर्वी जपानमध्ये दरवर्षी सरासरी 20 लाख मुले जन्माला येत होती. जपानची तुलना भारताशी केली तर जपानमध्ये जेवण, वाहतूक, वैद्यकीय खर्च, घरभाडे खूप जास्त आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जपान भारतापेक्षा 82% महाग आहे.

जपान हा पितृसत्ताक समाज असला तरी कालांतराने येथील सामाजिक जीवनात आमूलाग्र बदल झाले आहेत. महिलांचे स्थान बळकट झाले असून आज परिस्थिती अशी आहे की पुरुषांपेक्षा स्त्रिया जास्त काम करतात. जपानच्या 2021 च्या लेबर फोर्स सर्व्हेनुसार देशात 52.2% नोकऱ्या कार्यरत आहेत.

जपानमध्ये जनतेला सरकारी मदत फारच कमी मिळते. 2022 च्या सरकारी अहवालानुसार महागाई आणि नोकरीशी संबंधित चिंतेमुळे 20 ते 40 वर्षे वयोगटातील लोक कुटुंब नियोजनापासून दूर जात आहेत.

जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या चीनसाठी हे वर्ष अत्यंत महत्त्वाचे ठरले, कारण २०२२ मध्ये ६० वर्षांत प्रथमच लोकसंख्या वाढण्यापेक्षा जास्त मृत्यू झाले. चीनमध्ये 2022 मध्ये 60 लाख 2022 हजार मुलांचा जन्म झाला, तर 90 हजार लोकांचा मृत्यू झाला.

२०१६ मध्ये चीनच्या कम्युनिस्ट सरकारने दोन मुलांचे धोरण लागू करून एक अपत्य धोरणाला सूट दिली आणि त्यानंतर ३ मुलांच्या जन्माला परवानगी दिली. पण राहणीमानाच्या वाढत्या खर्चामुळे लोकांना आता कुटुंब वाढवण्यात रस राहिलेला नाही.

जपान हा पितृसत्ताक समाज असला तरी कालांतराने येथील सामाजिक जीवनात आमूलाग्र बदल झाले आहेत. महिलांचे स्थान बळकट झाले असून आज परिस्थिती अशी आहे की पुरुषांपेक्षा स्त्रिया जास्त कामे करत आहेत. जपानच्या 2021 च्या लेबर फोर्स सर्व्हेनुसार देशात 52.2% नोकऱ्या कार्यरत आहेत.

जपानमध्ये जनतेला सरकारी मदत फारच कमी मिळते. 2022 च्या सरकारी अहवालानुसार महागाई आणि नोकरीशी संबंधित चिंतेमुळे 20 ते 40 वर्षे वयोगटातील लोक कुटुंब नियोजनापासून दूर जात आहेत.

जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या चीनसाठी हे वर्ष अत्यंत महत्त्वाचे ठरले, कारण 2022 मध्ये 60 वर्षांत प्रथमच लोकसंख्या वाढण्यापेक्षा जास्त मृत्यू झाले. चीनमध्ये 2022 मध्ये 60 लाख 2022 हजार मुलांचा जन्म झाला, तर 90 हजार लोकांचा मृत्यू झाला.

2016 मध्ये चीनच्या कम्युनिस्ट सरकारने दोन मुलांचे धोरण लागू करून एक अपत्य धोरणाला सूट दिली आणि त्यानंतर ३ मुलांच्या जन्माला परवानगी दिली. पण राहणीमानाच्या वाढत्या खर्चामुळे लोकांना आता कुटुंब वाढवण्यात रस राहिलेला नाही.

Follow Us
मोठी घडमोड! ठाकरेंना धक्का देत शिंदे गटात प्रवेश करताच पदाधिकाऱ्याचं
मोठी घडमोड! ठाकरेंना धक्का देत शिंदे गटात प्रवेश करताच महिला पदाधिकाऱ्याचं मोठं विधान; थेट नाव...
हाहाकार! मुसळधार पावसामुळे विरार महापालिका परिसर पाण्याखाली; थेट मुख्य
हाहाकार! मुसळधार पावसामुळे विरार महापालिका परिसर पाण्याखाली; थेट मुख्य कार्यालयात...
मुंबईत पावसाची तुफान बॅटिंग! प्रशासनाचा घराबाहेर न पडण्याचा इशारा....
धो धो येतो आणि झोडतच राहतो... मुंबई उपनगरात पावसाची तुफान बॅटिंग! प्रशासनाचा घराबाहेर न पडण्याचा इशारा
मोठी अपडेट समोर! उपमुख्यमंत्री रात्री उशीरा 1 वाजेपर्यंत सुरू असलेल्या
DCM Health Update | मोठी अपडेट समोर! उपमुख्यमंत्री रात्री उशीरा 1 वाजेपर्यंत पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात असतानाच...
दादर फुल मार्केटवर कोसळला 100 वर्ष जुना वड! तक्रारी करूनही BMC झोपेत
Mumbai | दादर फुल मार्केटवर कोसळला 100 वर्ष जुना वड! वारंवार तक्रारी करूनही BMC झोपेत; थोडक्यात...
ठाण्यात पावसाचा रौद्रावतार! रेड अलर्टनंतर रस्ते जलमय, शाळांना सुट्टी..
Thane Rain | ठाण्यात पावसाचा रौद्रावतार! रेड अलर्टनंतर रस्ते जलमय, शाळांना सुट्टी जाहिर
राज्यात पवासाचं थैमान; हेल्पलाईन नंबर जारी; मुख्यमंत्र्याकडून नागरिक
Mumbai Thane Helpline Number |राज्यात पवासाचं थैमान; हेल्पलाईन नंबर जारी; मुख्यमंत्र्याकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर
Siya Goyal Breaking | केतन हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पुन्हा चर्चेत; कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर
दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय
Tukaram Mundhe | दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय, कोणते आहेत नवे नियम?
राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! खोतांचा घणाघात; महायुतीला सावध...
Sadabhau Khot | राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! सदाभाऊ खोतांचा घणाघात; महायुतीला सावध राहण्याचा इशारा