AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | नवरी-नवरदेवाची लग्नमंडपात धम्माल, जोडी पाहून तुम्हालाही येईल हसू

सध्या चर्चेत आलेला व्हिडीओ अतिशय मजेदार आहे. या व्हिडीओमध्ये एक नवरी आणि नवरदेव एकमेकांच्या गळ्यात वरमाला टाकण्यासाठी उभे आहेत. मात्र, नवरदेवाच्या मित्रांनी त्याला वर उचलून घेतले आहे. नवरदेवाला वर उचलल्यामुळे वरमाला टाकण्यात नवरीला अडचण येत आहे.

Video | नवरी-नवरदेवाची लग्नमंडपात धम्माल, जोडी पाहून तुम्हालाही येईल हसू
bride and groom viral video
| Edited By: | Updated on: Sep 18, 2021 | 6:34 PM
Share

मुंबई : लग्न सोहळा म्हटलं की मैजमजा, मस्ती, डान्स या गोष्टी आल्याच. या दिवशी नवरी-नवरदेव तसेच पाहुणे आणि मित्रमंडळी धम्माल करतात. कदाचित याच कारणामुळे लग्न समारंभातील व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ तर अगदीच मजेदार आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. (bride and groom making fun in marriage function funny video went viral on social media)

वरमाला टाकताना नवरीसमोर मोठ्या अडचणी 

सध्या चर्चेत आलेला व्हिडीओ अतिशय मजेदार आहे. या व्हिडीओमध्ये नवरी आणि नवरदेव एकमेकांच्या गळ्यात वरमाला टाकण्यासाठी उभे आहेत. मात्र, नवरदेवाच्या मित्रांनी त्याला वर उचलून घेतले आहे. नवरदेवाला वर उचलल्यामुळे वरमाला टाकण्यात नवरीला अडचण येत आहे. तसेच वरमाला नवरदेवाच्या गळ्यात कशी टाकावी ? असा प्रश्न नवरीला पडलाय. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्यात आलाय.

नवरीने वरमाला टाकली मात्र फायदा झाला नाही 

नवरदेवाला वर उचलल्यामुळे नवरीला नवरदेवाच्या गळ्यात वरमाला टाकता येत नाहीये. नंतर नवरीलादेखील तिच्या पाहुण्यांनी वर उचलले आहे. वर उचलल्यानंतर नवरीने नवरदेवाच्या गळ्यात वरमाला टाकण्याचा प्रयत्न केला आहे. नवरीने नवरदेवाकडे वरमाला फेकली आहे. मात्र, यामध्ये ती यशस्वी झालेली नाही. नवरीने नवरदेवाकडे फेकलेली वरमाला थेट खाली पडली आहे, हा सगळा नजारा पाहून नेटकरी खळखळून हसत आहेत.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

व्हायरल होत असलेला व्हिडीओ नेमका कुठला आहे ? याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, त्याला इन्स्टाग्रामवर official_viralclips या अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे.

इतर बातम्या :

Video | डोक्यावरुन ट्रॅक्टर जाऊनही सुरक्षित, एका हेल्मेटने वाचवलं, भीषण अपघाताचा व्हिडीओ व्हायरल

Video | बायकोच्या तोंडाला काळे फासण्याचा प्रयत्न, पण मध्येच घोळ झाला, पतीच्या फजितीचा व्हिडीओ व्हायरल

VIDEO : महिलेची Cute डॉल्फिनसोबत मस्ती, व्हिडीओ पाहून उमटेल चेहऱ्यावर हसू…

(bride and groom making fun in marriage function funny video went viral on social media)

Follow Us
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत