ही Btech Graduate पाणीपुरीवाली बाजारात सध्या ट्रेंडिंग! बुलेट घेऊन फिरते सगळ्या शहरात, लोकांच्या रांगाच रांगा

हा व्हिडिओ सध्या इन्स्टाग्रामवर वेगाने व्हायरल होत आहे. बीटेक पाणीपुरीवालीने आपले नाव तापसी असल्याचे सांगितले. या स्टॉलची खासियत म्हणजे बीटेक पाणीपुरीवाली...

ही Btech Graduate पाणीपुरीवाली बाजारात सध्या ट्रेंडिंग! बुलेट घेऊन फिरते सगळ्या शहरात, लोकांच्या रांगाच रांगा
Btech panipuri wali
Follow us
| Updated on: Mar 15, 2023 | 11:32 AM

एमबीए चायवाला आणि बीटेक चायवाली पाहिल्यानंतर ग्रॅज्युएट स्टॉल मार्केट अधिकच तापले आहे. एक नवा दावेदार या शर्यतीत सामील झाला असून तो लवकरच बाजारात पाय रोवणार असल्याचे दिसत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक मुलगी रॉयल एनफिल्ड बुलेट घेऊन दिल्लीच्या रस्त्यांवर फिरताना दिसत आहे. तिने आपल्या बुलेटच्या मागे गाडी बांधून गोलगप्पांचा छोटासा स्टॉलही लावला आहे. त्यांनी आपल्या दुकानाला बीटेक पाणीपुरीवाली असे नाव दिले असून ते पाहून इंटरनेट युजर्सही खूप चकीत झाले होते.

ही मुलगी आपल्या व्यवसायाबद्दल खूप गंभीर आहे आणि फॅन्सी गाड्यांवर स्वच्छता आणि निरोगी स्ट्रीट फूड विकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. दिल्लीच्या रस्त्यांवर हे क्वचितच पाहायला मिळतं. हा व्हिडिओ सध्या इन्स्टाग्रामवर वेगाने व्हायरल होत आहे. बीटेक पाणीपुरीवालीने आपले नाव तापसी असल्याचे सांगितले. या स्टॉलची खासियत म्हणजे बीटेक पाणीपुरीवाली आपल्या पुरी कधीही तेलात तळत नाही तर ती भाजण्यासाठी एअर फ्रायर वापरते आणि ती मैदा नसलेल्या पुऱ्यांचा वापर करते. थोडक्यात काय ते ही पाणीपुरी आरोग्यास अजिबात हानिकारक नाही.

तापसी म्हणाली की तिने पाण्यात चवदार मसाले घातले आहेत, जे सहसा दुकानात विकल्या जाणाऱ्या पावडरऐवजी हाताने बनवले जातात. इतर विक्रेत्यांकडून वापरल्या जाणाऱ्या पुठ्ठ्याऐवजी इको फ्रेंडली लीफ-बाऊल्समध्ये ती आपली पाणीपुरी विकते. या व्हिडिओमध्ये तापसीने असेही सांगितले की, प्रत्येकजण तिच्या व्यवसायाला पाठिंबा देत नाही. “मी बीटेक पदवीधर आहे आणि मी एक महिला आहे म्हणून मी रस्त्यावर पाण्याची पुरी विकू नये असे मला बरेच लोक म्हणतात. मला घरी जाऊन काम करायला हवं, पण मी कधीच कोणाकडे लक्ष दिलं नाही”, असंही ती सांगते.

Non Stop LIVE Update
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले...
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले....
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो.
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो.
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका.
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले.
मुंबईकरांनो मोठी बातमी, मेट्रोने प्रवास करताय? तर ही बातमी वाचाच!
मुंबईकरांनो मोठी बातमी, मेट्रोने प्रवास करताय? तर ही बातमी वाचाच!.
माझ्यावर जसा गुन्हा दाखल केला तसा भाजप...,रवींद्र धंगेकरांची मागणी काय
माझ्यावर जसा गुन्हा दाखल केला तसा भाजप...,रवींद्र धंगेकरांची मागणी काय.
शिवतीर्थावर मोदी-राज एकाच मंचावर, युद्धपातळीवर तयारी; कधी धडाडणार तोफ?
शिवतीर्थावर मोदी-राज एकाच मंचावर, युद्धपातळीवर तयारी; कधी धडाडणार तोफ?.
यामिनी जाधवांना त्रास दिला, त्या रडल्या त्यांनी... शिंदेंचा गौप्यस्फोट
यामिनी जाधवांना त्रास दिला, त्या रडल्या त्यांनी... शिंदेंचा गौप्यस्फोट.
मोदींना जिरेटोप अन् विरोधकांची टीका, प्रफुल्ल पटेलांचं प्रत्युत्तर काय
मोदींना जिरेटोप अन् विरोधकांची टीका, प्रफुल्ल पटेलांचं प्रत्युत्तर काय.