AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : मांजराच्या पिल्लाने केली सापाची शिकार, विश्वास बसत नसेल तर व्हीडिओ पाहा…

व्हायरल होत असलेला हा व्हीडिओ scoreemedia नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्याला आतापर्यंत तीन मिलियन लोकांनी पाहिलंय. तर 37 हजारांहून अधिक लोकांनी त्याला लाईक केलंय.

Video : मांजराच्या पिल्लाने केली सापाची शिकार, विश्वास बसत नसेल तर व्हीडिओ पाहा...
| Edited By: आयेशा सय्यद | Updated on: May 24, 2022 | 5:13 PM
Share

मुंबई : सोशल मीडिया धक्कादायक व्हीडिओ समोर येत आहेत. आता असाच एक व्हीडिओ समोर आला आहे. हा व्हीडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल (viral video) होत आहे. या व्हीडिओत एक पाळीव मांजर सापाची शिकार करताना दिसत आहे. हे कधीही न पाहिलेलं दृश्य पाहून अनेकांना आश्चर्य वाटतंय. व्हीडिओमध्ये घराच्या मागच्या बाजूला असलेल्या बागेत झाडापासून मांजर बाहेर पडताना दिसत आहे. त्यावेळी तिच्या तोंडात विषारी साप तोंडात लटकलेला दिसत आहे. तिने त्या सापाची शिकार केली आहे. सापाला (Snake video) पाहिल्यावर ती झाडावर गेली अन् त्याची शिकार करून परत आली. यानंतर ती मांजराच्या चेहऱ्यावर जिंकल्याचे भाव पाहायला मिळेत आहेत.

व्हायरल व्हीडिओ

एक व्हीडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हीडिओत एक पाळीव मांजर सापाची शिकार करताना दिसत आहे. हे कधीही न पाहिलेलं दृश्य पाहून अनेकांना आश्चर्य वाटतंय. व्हीडिओमध्ये घराच्या मागच्या बाजूला असलेल्या बागेत झाडापासून मांजर बाहेर पडताना दिसत आहे. त्यावेळी तिच्या तोंडात विषारी साप तोंडाला लटकलेला दिसत आहे. तिने त्या सापाची शिकार केली आहे. सापाला पाहिल्यावर ती झाडावर गेली अन् त्याची शिकार करून परत आली. यानंतर ती मांजराच्या चेहऱ्यावर जिंकल्याचे भाव पाहायला मिळेत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Scoree (@scoreemedia)

मांजराच्या तोंडात हा साप दिसतोय. व्हायरल होत असलेला हा व्हीडिओ scoreemedia नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्याला आतापर्यंत तीन मिलियन लोकांनी पाहिलंय. तर 37 हजारांहून अधिक लोकांनी त्याला लाईक केलंय.

Follow Us
आमसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष
सिंधुदुर्गातील दोडामार्ग आमसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष
विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर आश्रमशाळा व्यवस्थापनावर उईके संतापले
साप चावल्याने विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर आश्रमशाळा व्यवस्थापनावर मंत्री उईके संतापले
मांसाहार करत असाल तर... भावेश कावरे यांच्या व्हिडिओने मुंबईत खळबळ
Tardeo Estate Agent | मांसाहार करत असाल तर... भावेश कावरे यांच्या व्हिडिओने मुंबईत खळबळ, नेमकं प्रकरण काय?
'बावनकुळेंना चांगलं म्हणायचो, पण आता ते मनातून उतरले'
बावनकुळेंना चांगलं म्हणायचो, पण आता ते मनातून उतरले - जरांगे पाटलांचे खळबळजनक विधान.
पतीला गमावलं, महिनाभरात पत्नीनेही आयुष्य संपवलं; नेमकं काय घडलं?
पतीला गमावलं, महिनाभरात पत्नीनेही आयुष्य संपवलं; दोन मुलींवरून आई-वडिलांचं छत्र हरपलं, नेमकं काय घडलं?
विद्यार्थिनींचा अभिजीत दिपके यांनी शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल
नागपूरमधील विद्यार्थिनींचा संघर्ष: बस सेवेच्या मागणीचा अभिजीत दिपके यांनी शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल
मुंबईकडे येणाऱ्या लोकल 25 ते 30 मिनिटे उशिराने
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत: मुंबईकडे येणाऱ्या लोकल 25 ते 30 मिनिटे उशिराने
राज ठाकरंनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली अन् अचानक रद्द केली, काय घडलं?
राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली अन् अचानक रद्द केली, असं काय घडलं?
राऊत हे दलालांचे नेते: नवनाथ बन यांचा जोरदार पलटवार
संजय राऊत हे दलालांचे नेते: नवनाथ बन यांचा जोरदार पलटवार
मांसाहारींना घर नाकारल्याने ब्रोकर भावेश कावरेवर टीकेची झोड, मनसे...
ताडदेव गृहप्रकल्प वाद; मांसाहारींना घर नाकारल्याने ब्रोकर भावेश कावरेवर टीकेची झोड, मनसे नेते थेट...