लोखंडाच्या अणकुचिदार ग्रीलवर जेव्हा मांजर चालते; नेटकरी म्हणतात हाच तो परफेक्ट CAT WALK

दर दिवशी इंटरनेटवर हजारो प्राण्यांचे, पक्ष्यांचे व्हिडीओ (Videos of animals and birds) अपलोड होत असतात. यातील अनेक व्हिडीओ हे मजेदार असतात. अशा व्हिडीओंना नेटकरी चांगलाच प्रतिसाद देतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ मांजरीचा (Cat video)आहे.

लोखंडाच्या अणकुचिदार ग्रीलवर जेव्हा मांजर चालते; नेटकरी म्हणतात हाच तो परफेक्ट CAT WALK
Follow us
| Updated on: Feb 18, 2022 | 6:05 PM

Viral Video : इंटरनेटचे (Internet) मायाजाल अफाट आहे. इथे कोणती गोष्ट कधी व्हायरल होईल हे सांगताच येत नाही. दर दिवशी इंटरनेटवर हजारो प्राण्यांचे, पक्ष्यांचे व्हिडीओ (Videos of animals and birds) अपलोड होत असतात. यातील अनेक व्हिडीओ हे मजेदार असतात. अशा व्हिडीओंना नेटकरी चांगलाच प्रतिसाद देतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ मांजरीचा (Cat video)आहे. या व्हिडीओमध्ये ही मांजर अजब कसरत करताना दिसून येत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले असून, अनेकांनी या मांजरीला खतरो के खिलाडी असे म्हटले आहे, तर अनेकांनी या व्हिडीओमधील मांजरीचे कौतुक देखील केले आहे. या व्हिडीओवर लाईक आणि कमेंटचा पाऊस पडत आहे. आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.

लोखंडाच्या ग्रिलवर मांजरीचा वॉक

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक मांजर उंच भिंतीवर लावलेल्या आणिदार लोखंडाच्या ग्रिलवर चालताना दिसून येत आहे. आणिदार ग्रीलवर चालताना देखील तिच्या चेहऱ्यावरील आत्मविश्वास तिळमात्र देखील कमी होताना दिसून येत नाही. मांजरीचा हा आत्मविश्वास कौतुकास्पद आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. अनेकांनी या मांजरीचे कौतुक केले असून, हाच तो परफेक्ट कॅट वॉक असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे. नेटकऱ्यांनी मांजरीच्या बॅलन्सचे कौतुक केले आहे.

1 लाखांपेक्षा अधिक जणांनी पाहिला व्हिडीओ

हा 22 सेकंदाचा व्हिडीओ आयएफएस अधिकारी डॉक्टर सम्राट गौडा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंट Dr.Samrat Gowda IFS वरून शेअर केला आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ तब्बल 1 लाख 35 हजार लोकांनी पाहिला आहे. एका युजरने हा व्हिडीओ शेअर करताना म्हटले आहे की, हाच तो परफेक्ट कॅट वॉक. हा व्हिडीओ अनेकांनी शेअर केला असून, लोक या मांजरीचे कौतुक करत आहेत.

मांजरीचा व्हिडीओ

संबंधित बातम्या

Viral video : मेट्रोमध्ये जागा मिळवण्यासाठी केले असे काही; व्हिडीओ पाहून तुम्हीही पोटधरून हसाल

…अन् असा ‘धप्पा’ दिला, की आईही घाबरली; वाघाचा ‘हा’ Cute video झालाय Viral

#Earthquake : भूकंपानंतर आला महापूर पण Memesचा! ‘हा कधी झाला?’ म्हणत सोशल मीडियावर उडवताहेत खिल्ली

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.