AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | “ऑफिसला जायचं आहे…” लहान मूल त्रासलेल्या आईला आधार देत आहे…, व्हिडीओ व्हायरल

Viral Video | दोन वर्षाच्या मुलगा आपल्या आईला ऑफिसला जात असल्याचा एक चांगला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा लोकांना प्रचंड आवडला आहे. सात मिलियन लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.

VIDEO | ऑफिसला जायचं आहे... लहान मूल त्रासलेल्या आईला आधार देत आहे..., व्हिडीओ व्हायरल
Trending VideoImage Credit source: tv9marathi
| Updated on: May 09, 2023 | 10:51 AM
Share

मुंबई : एखाद्याचा मूड खराब असेलतर ती व्यक्ती लहान मुलांचे आणि जनावरांचे व्हिडीओ (Animal Video) पाहत असते. कारण त्यामुळे आपला मूड चेंज होत असतो. मुलांचे काही व्हिडीओ असे असतात की, काही लोकं पटकन फ्रेश होतात. सध्या सोशल मीडियावर लहान मुलांचे अनेक व्हिडीओ (Trending Video) पाहायला मिळतात. प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन असल्यामुळे लोकं लहान मुलांचे व्हिडीओ तयार करतात. नुकताचं एका लहान मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक चिमुकला आपल्या आईला ऑफिसला जाण्यासाठी कशा पद्धतीने आधार देत आहे हे तुम्हाला व्हिडीओत पाहायला मिळत आहे.

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

व्हिडीओमध्ये एक लहान मुलगा दिसत आहे. तो आपल्या आईसोबत दिसत आहे. आई पुन्हा-पुन्हा ऑफिसला जाण्यास नकार देत आहे. त्याचवेळी मुलगा आपल्या आईला ऑफिसला जाण्यासाठी प्रेरित करीत आहे. हा व्हिडीओ इतका चांगला आहे की, तुम्हाला तुमच्या लहानपणीचं सुध्दा आठवण येईल. हा व्हिडीओ सोशल मीडियावर अनेकांना आवडला आहे. त्याचबरोबर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहिले की एक छोटा मुलगा आपल्या आईला कशा पद्धतीने समजवत आहे. आई प्रत्येक दिवशी ऑफिसला जाण्यासाठी परेशान दिसत आहे. सारखी म्हणत आहे की, मला ऑफिसला नाही जायचं. त्यावर छोटा मुलगा म्हणतो, शांत बस शांत…ऑफिसला तर जावचं लागतं. हा व्हिडीओ लोकांना अधिक आवडला आहे. युवराज भारद्वाज यांनी इंस्टाग्राम अकाऊंटवरती हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 7 मिलियन लोकांनी पाहिला आहे.

शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?
शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?.
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन.
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'.
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव...
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव....
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'.
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'.
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा.
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.