VIDEO | जीपीएस पाहून गाडी चालवली, समुद्रात उतरल्यावर समजलं की…

Trending GPS Video | सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक महिला दारु पिलेल्या अवस्थेत आहे. गाडी चालवत असताना ती महिला जीपीएस पाहत आहे. अचानक पाणी दिसल्यानंतर त्या महिलेने काय केलं पाहा.

VIDEO | जीपीएस पाहून गाडी चालवली, समुद्रात उतरल्यावर समजलं की...
Trending GPS VideoImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: May 09, 2023 | 10:11 AM

मुंबई : सध्याची टेक्नॉलॉजीने (Trending GPS Video) आपलं आयुष्य अगदी सहजसोप्पं केलं आहे. पण कधी-कधी तुमची थोडाशा चुकीमुळे टेक्नॉलॉजी तुमचा जीव सुध्दा घेऊ शकते. याचं उत्तम उदाहरण व्हिडीओतून दिसत आहे. सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झालेल्या व्हिडीओ दोन महिला गाडीच्या आतमध्ये फसल्या आहेत. त्यांची गाडी समुद्रात उतरली आहे. विशेष म्हणजे जी महिला गाडी चालवत आहे, त्यांनी दारु पिली आहे. त्यामुळे कसलाही विचार न करता त्या महिलेने गाडी समुद्रात घातली आहे. तुम्ही सगळा व्हिडीओ (viral video) पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की नेमकं काय झालंय.

ज्यावेळी हा सगळा प्रकार सुरु होता. त्यावेळी तिथं असलेल्या एका व्यक्तीने हा व्हिडीओ तयार केला आहे. त्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, काही लोकं समुद्रात उतरले आहे, त्या दोन महिलांना वाचवण्यासाठी, त्या गाडीत असलेल्या दोन आपली गाडी समुद्रातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. कार त्या समुद्रात फसली आहे, त्याचबरोबर त्या महिलांना बाहेर येणार भीती वाटतं आहे. त्या महिला मदतीची वाट पाहत आहेत.

हे सुद्धा वाचा

जायचं होतं जपानला पोहोचल्या चीनला

एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, दोन पर्यटकांनी जीपीएसच्या आधारे गाडी चालवली आहे. स्थानिक लोकांनी त्या दोन महिलांना वाचवल्याचा एक व्हिडीओ व्हायरल केला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. दोन महिला पर्यटक एक टूरिस्ट कंपनी शोधत आहेत. त्यावेळी त्यांनी जीपीएस गाडीचा आधार घेतला आहे.

View this post on Instagram

A post shared by Christie H (@thehutchess)

इंस्टाग्रामवरती व्हिडीओ व्हायरल

दुर्घटनास्थळी क्रिस्टी हचिंसन यांनी इंस्टाग्रामवरती एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, तो व्हिडीओ सोशल मीडियावरती चांगलाचं व्हायरल झाला आहे. व्हिडीओ शेअर करताना क्रिस्टीने लिहिले की, “मी पावसापासून बचाव करण्याचा प्रयत्न करत होतो आणि मग मला बंदरात आमच्या बोटीच्या पुढे एक कार वेगात येताना दिसली.”

Non Stop LIVE Update
त्यामुळे मला पाठींबा द्या, बिचूकले लोकसभेच्या रिंगणात, केली मोठी मागणी
त्यामुळे मला पाठींबा द्या, बिचूकले लोकसभेच्या रिंगणात, केली मोठी मागणी.
बैठका अन सभांचा सपाटा सुरु असताना जरांगेंची प्रकृती बिघडली, उपचार सुरू
बैठका अन सभांचा सपाटा सुरु असताना जरांगेंची प्रकृती बिघडली, उपचार सुरू.
राज ठाकरेंच्या इंजिनमध्ये भाजपचा कोळसा,कुणी केली जिव्हारी लागणारी टीका
राज ठाकरेंच्या इंजिनमध्ये भाजपचा कोळसा,कुणी केली जिव्हारी लागणारी टीका.
तोंडाच्या वाफेने काही करता येतं पण... काँग्रेस नेत्याची ठाकरेंवर टीका
तोंडाच्या वाफेने काही करता येतं पण... काँग्रेस नेत्याची ठाकरेंवर टीका.
तर मी निवृत्ती घेतली असती, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?
तर मी निवृत्ती घेतली असती, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?.
4 जूनला समजेल शो कोणाचा... देवेंद्र फडणवीसांचा रोख नेमका कुणावर?
4 जूनला समजेल शो कोणाचा... देवेंद्र फडणवीसांचा रोख नेमका कुणावर?.
मोदींना वारंवार महाराष्ट्रात का यावं लागतंय? फडणवीसांनी दिलं थेट उत्तर
मोदींना वारंवार महाराष्ट्रात का यावं लागतंय? फडणवीसांनी दिलं थेट उत्तर.
उद्धव ठाकरेच घाटकोपर दुर्घटनेला जबाबदार, कारण... फडणवीसांचा हल्लाबोल
उद्धव ठाकरेच घाटकोपर दुर्घटनेला जबाबदार, कारण... फडणवीसांचा हल्लाबोल.
नामर्द म्हणत शिवसेनाचा अर्थ सांगून गुलाबराव पाटलांचा राऊतांवर हल्लाबोल
नामर्द म्हणत शिवसेनाचा अर्थ सांगून गुलाबराव पाटलांचा राऊतांवर हल्लाबोल.
ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरूममध्ये CCTV चा डिस्प्ले 24 तास बंद अन् ...
ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरूममध्ये CCTV चा डिस्प्ले 24 तास बंद अन् ....