AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | ट्रॅफिक टाळण्यासाठी ड्रायव्हरने फूट ओव्हर ब्रिजवर चालवला ऑटो, लोक म्हणाले, ‘तूच खरा भारी ड्रायव्हर’

VIRAL VIDEO | सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला आहे. ट्रॅफिकमधून सुटकेसाठी रिक्षा चालकाने जुगाड केला आहे. लोक म्हणाले, 'तूच खरा भारी ड्रायव्हर'

VIDEO | ट्रॅफिक टाळण्यासाठी ड्रायव्हरने फूट ओव्हर ब्रिजवर चालवला ऑटो, लोक म्हणाले, 'तूच खरा भारी ड्रायव्हर'
delhi autorickshaw stunt videoImage Credit source: tv9 marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Sep 04, 2023 | 8:02 AM
Share

दिल्ली : देशातल्या काही महत्त्वाच्या शहरात गाड्यांची नेहमी वर्दळ पाहायला मिळते. मागच्या काही दिवसांपासून दिल्लीत (Delhi Viral Video) वर्दळ पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात गणेशोत्सवाला (ganeshotsav 2023) सुरुवात झाल्यानंतर सगळीकडं गाड्यांची वर्दळ पाहायला मिळते, हे चित्र प्रत्येक वर्षीचं आहे. सध्या दिल्लीत (delhi autorickshaw stunt video) जी-२० परिषदेची तयारी पुर्ण झाली आहे. तिथं येणाऱ्या परदेशी नागरिकांना आपल्याकडून खास सेवा देण्यात येत आहे. त्यामुळे दिल्लीत मागच्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. अधिक वाहतूक कोंडी झाल्यामुळे रिक्षा चालकाने तिथल्या एका पायी चालणाऱ्या पूलावरुन रिक्षा नेली आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा ठरला आहे.

‘तूच खरा भारी ड्रायव्हर’

हा व्हिडीओ देशाची राजधानी दिल्लीतील हमदर्द नगर रेड लाइट संगम विहार येथील असल्याचं एका वेबसाईटने म्हटलं आहे. रस्त्यावर अधिक वाहतूक कोंडी झाल्यामुळे त्या रिक्षा चालकाने फुटओवर पूलावरुन त्याची गाडी नेली आहे. हा व्हिडीओ ज्या लोकांनी पाहिला आहे, त्यांनी संताप व्यक्त केला आहे. त्याचबरोबर ‘तूच खरा भारी ड्रायव्हर’असं देखील व्हिडीओच्या कमेंटमध्ये त्यांनी म्हटलं आहे.

वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळत

त्या व्हिडीओत सगळीकडं वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामध्ये एक रिक्षा चालक अचानक तिथल्या लोकांना चालण्यासाठी असलेल्या पूलावर रिक्षा चढवत आहे. त्यावेळी त्या ब्रिजवर लोकं नसल्याचे पाहायला मिळत आहेत. त्यामुळे त्याची रिक्षा तिथून व्यवस्थित बाहेर गेली आहे. रिक्षा चालकाचा हा स्टंट अनेकांना आवडलेला नाही. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे. त्याचबरोबर सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तुम्हाला हा व्हिडीओ पाहिल्यानंतर काय वाटलं ? ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल