AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

थोबाड पाहिलंय का तुझं? ती मेट्रो बिकनी गर्ल भडकली; व्हिडीओ व्हायरल

दिल्ली मेट्रोमध्ये बिकिनी घालून प्रवास केल्यामुळे प्रसिद्ध झालेल्या तरुणीने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती काही लोकांवर फारच भडकलेली दिसली आहे.

थोबाड पाहिलंय का तुझं? ती मेट्रो बिकनी गर्ल भडकली; व्हिडीओ व्हायरल
Image Credit source: instagram
| Updated on: Apr 11, 2023 | 8:06 AM
Share

नवी दिल्ली : दिल्ली मेट्रोमध्ये (Delhi Metro Girl) बिकिनी घालून प्रवास केलेल्या तरूणीचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. इन्स्टाग्राम वर त्या तरुणीने एक व्हिडिओ जारी केला आहे. यामध्ये ती तिच्या कपड्यांवर कमेंट करणाऱ्या लोकांवर रागावलेली दिसत आहे. रिदम चन्ना (rhythm channa) असे तिचे नाव असून ती 19 वर्षांची आहे. व्हायरल झाल्यानंतर तिला मिळालेली प्रसिद्धी ती हाताळू शकत नाही, असे दिसत आहे. तिच्या इन्स्टाग्रामवर फॉलोअर्सची संख्या झपाट्याने वाढत आहे. पण अनेक लोक तिच्या कपड्यांबद्दल खूप कॉमेंट्स (comments) करताना दिसत आहेत.

या सर्व घडामोडींदरम्यान, तरुणीने व्हिडिओ जारी करून अशा लोकांना प्रत्युत्तर दिले आहे. तिच्या व्हिडीओमध्ये ती म्हणते, ‘माझ्या कपड्यांवर कमेंट करणारे तुम्ही कोण आहात ? खरंच, तुम्ही आहात तरी कोण ? थोबाड पाहिलंय का तुझं ? आरशात जाऊन चेहरा बघा आधी. मी जी काही आहे, मी तुझ्यापेक्षा 1000 पटीने चांगला आहे.’, असे खडे बोल तिने या व्हिडीओत टीकाकारांना सुनावले आहेत.

रिदमचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 1900 पेक्षा जास्त लोकांनी हे लाइक केले आहे. या व्हिडिओवर अनेक लोक कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिले आहे की, ‘कपड्यांवर कोण कमेंट करत आहे ते सांगा, कारण आम्ही कपडे पाहू शकत नाही.’ दुसरा यूजर म्हणाला, ‘तू आधी तुझा चेहरा का पाहत नाहीस? 200 किलो मेक-अप आणि नग्नता दाखवायला येते. लाज-बीज काही नाहीच’ अशा शब्दांता काही लोकांनी तिला सुनावले आहे.

रिदमवर भडकले लोक

या व्हिडीओवर आणखी एक यूजर म्हणाला, ‘सर्व लोकांनी एकत्र येऊन पैसे गोळा करा आणि हिला जरा बरे कपडे द्या हो. तर चौथ्या युजरनेही तिला थोडं सुनावलं आहे. ‘ही कोणापेक्षा 1000 पट चांगली आहे ? तिने कपडेही घातले नाहीत, काय कॉमेंट करणार, तिने जरा मेकअप शिकला असता तर ? इतका खराब मेकअप केला, ती एकदम रस्त्याच्या कडेला राहणाऱ्या लोकांप्रमाणे दिसत आहे. तर दुसरा यूजर म्हणाला, ‘दीदी, तुम्ही चेहरा पाहिला का? नीट पहायला विसरला आहात, असं वाटतंय. म्हणूनच तिने असा निकृष्ट मेक-अप केला आहे. आणखी एका युजरने म्हटले की, ‘दीदी, तुम्ही खोटे का बोलत आहात, तुमचे फॉलोअर्स वाढवण्यासाठी तुमचे कपडे का काढत आहेत.’ अशा विविध प्रतिक्रिया लोकांनी या व्हिडीओवर दिल्या आहेत.

Follow Us
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
Nagpur : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट बॅरिकेड्सवर चढले, पुतळा जाळत...
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
Manoj Jarange Patil : मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा, पुढे म्हणाले...
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
Goregaon : गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...
Pune : ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; मतचोरीच्या आरोपांवर काँग्रेस रस्त्यावर, पुण्यात जोरदार आंदोलन
खाकी वर्दीतच दारूचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
Mumbai Crime : खाकी वर्दीतच दारू पिऊन कॉन्स्टेबलचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
Sanjay Raut : लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात, फडणवीसांनाही केले थेट सवाल
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...
Amazon: Flipkart : ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी कीटकनाशकांच्या विक्रीप्रकरणी थेट...
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
Rohit Pawar : अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवार यांचं भावनिक ट्विट चर्चेत
राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी, म्हणाले
Rohit Pawar : सरकारी आकडेवारीपेक्षा परिस्थिती अधिक गंभीर?; राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी