AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाटलीच्या आतच फेविकॉल का चिकटत नाही बरं? कारण वाचून व्हाल थक्क

आज आम्ही तुम्हाला बाटलीच्या आत डिंक किंवा फेविकोल न चिकटता कसे राहतात हे सांगणार आहोत. यासाठी आधी डिंक म्हणजे काय जाणून घेतले पाहिजे.

बाटलीच्या आतच फेविकॉल का चिकटत नाही बरं? कारण वाचून व्हाल थक्क
Fevicol bottleImage Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Jan 19, 2023 | 11:55 AM
Share

लहानपणापासून तुम्ही तुमच्या आर्ट आणि क्राफ्टसाठी ग्लू आणि फेविकोल सारख्या गोष्टी वापरत असाल, पण तुम्ही कधी विचार केला आहे का की डिंक बाहेर आल्यावर का कोरडा पडतो आणि आत असताना चिकट का राहतो? आज आम्ही तुम्हाला बाटलीच्या आत डिंक किंवा फेविकोल न चिकटता कसे राहतात हे सांगणार आहोत. यासाठी आधी डिंक म्हणजे काय आणि ते कसे तयार केले जाते याबद्दल आपण जाणून घेतले पाहिजे. हे तयार करण्यासाठी कोणत्या गोष्टी एकत्र केल्या जातात ?

खरं तर डिंक तयार करण्यासाठी पॉलिमरसारख्या रसायनांचा वापर केला जातो. पॉलिमर स्ट्रँडद्वारे डिंक खूप चिकट आणि स्ट्रेचर बनतात. डिंक तयार झाल्यावर अशाच पॉलिमरचा वापर केला जातो. तसेच त्यात पाण्याचाही वापर केला जातो, ज्यामुळे ते थोडे ओले होते. पाण्यामुळे डिंक द्रव रूपात होऊन ते विद्रावासारखे काम करते. डिंक पाण्यामुळे कोरडा पडत नाही, पण बाटलीतून डिंक बाहेर काढल्यावर तो हवेच्या संपर्कात येतो आणि वाफेच्या माध्यमातून त्यातून पाणी पूर्णपणे निघून जाते.

यानंतर डिंकात फक्त पॉलिमर राहून तो परत चिकट आणि ताणलेला होतो. डिंकाची बाटली बंद केल्यावर आतील पाणी हवेच्या संपर्कात येत नाही आणि मग ते कोरडे पडत नाही, त्यामुळे बाटलीतील डिंक कोरडा होत नाही. आता तुमच्या लक्षात आलं असेल की डिंकाची बाटली उघडी राहिली तर ती लगेच सुकून जाते आणि मग त्याचा काहीच उपयोग होत नाही. म्हणून डिंकाच्या बाटलीचे झाकण नेहमी बंद ठेवावे.

Follow Us
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... फडणवीसांचं मराठा आंदोनलनाबाबत
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आरक्षणावर मोठे विधान
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
Parag Shah | गुरूंच्या आदेशाने राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक गणेश मूर्ती