AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानमध्ये कुल्फी विकतोय का ? व्हिडिओ पाहून लोकांचा गोंधळ

पाकिस्तानमधील एका व्यक्तीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओतील व्यक्ती ही डोनाल्ड ट्रम्प सारखी दिसत असल्यामुळे लोकांचा मोठा गोंधळ झाला आहे. विशेष म्हणजे ती व्यक्ती गाणे म्हणत कुल्फी विकत आहे.

VIDEO | डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानमध्ये कुल्फी विकतोय का ? व्हिडिओ पाहून लोकांचा गोंधळ
Donald TrumpImage Credit source: tv9 marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Oct 10, 2023 | 9:44 AM
Share

मुंबई : अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बिझनेसमॅन डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) हे नेहमी कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. ते कधी त्यांच्या चुकीच्या वक्तव्यामुळं चर्चेत असतात, तर कधी चुकीच्या कृतीमुळे ते चर्चेत असतात. सध्या त्यांची नव्याने चर्चा सुरु झाली आहे. एक सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. त्या व्हिडीओमध्ये पाकिस्तान (Pakistan) देशातील एक व्यक्ती कुल्फी विकत आहे. त्या व्यक्तीचा चेहरा डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखा दिसत आहे. त्या व्यक्तीचा चेहरा सारखा आहे, त्याचबरोबर त्या व्यक्तीचे केस सुध्दा सारखेचं आहेत. हा व्हिडीओ पाहून अनेकांचा गोंधळ झाला आहे. काही लोकांनी कमेंट करुन आपलं मतं सांगितलं आहे.

व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे की, एक व्यक्ती गाणं म्हणतं कुल्फी विकत आहे. त्या व्यक्तीने कुर्ता आणि पायजमा घातला आहे. ती व्यक्ती रस्त्यावर कुल्फी विकत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला सुध्दा काहीवेळ असं वाटेल की, हा खरचं डोनाल्ड ट्रम्प आहे. डोनाल्ड ट्रम्प याचा हा व्हिडीओ जुना असल्याचा एका हिंदी वेबसाईटने म्हटले आहे. मागच्या दोन वर्षापुर्वी हा व्हिडीओ चांगलाचं चर्चेत आला होता. पुन्हा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

कुल्फी विकत असलेल्या व्यक्ती चेहरा डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी एकदम मिळताजुळता आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर @TheFigen_ नावाच्या व्यक्तीने शेअर केला आहे. तो व्हिडीओ शेअर करीत असताना त्या व्यक्तीने लिहीले आहे की, समजा डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानात जन्माला आले असते, तर त्यांनी नक्की व्यवसाय केला असता. १२ सेंकदाचा तो व्हिडीओ ३ लाख लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर त्या व्हिडीओला हजारोंच्या संख्येने कमेंट आल्या आहेत.

हा व्हिडीओ पाहून लोकं मजेशीर कमेंट करीत आहेत. तुम्हाला व्हिडीओ पाहून काय वाटतंय आम्हाला कमेंट नक्की कळवा.

Follow Us
ठाकरेंच्या गटात फटाफुटीच्या चर्चांदरम्यान खासदाराचं सर्वात मोठं विधान,
ठाकरेंच्या गटात फटाफुटीच्या चर्चांदरम्यान खासदाराचं मोठं विधान, मी दिल्लीला...
हे काय? भाजप नेत्याने चालवली बस, स्टेअरिंग हातात घेताच मोठा अपघात...
हे काय? भाजप नेत्याने चालवली बस, स्टेअरिंग हातात घेताच मोठा अपघात... पहा VIDEO
ठाकरेंचे खासदार तळ्यात की मळ्यात आदित्य ठाकरेंच्या त्या विधानची सगळीकड
ठाकरेंचे खासदार तळ्यात की मळ्यात आदित्य ठाकरेंच्या त्या विधानची सगळीकडे चर्चा!
उद्धव ठाकरेंचा आमदारांना थेट आदेश, खासदार बंडखोरीच्या चर्चेनंतर घेतला
उद्धव ठाकरेंचा आमदारांना थेट आदेश, खासदार बंडखोरीच्या चर्चेनंतर घेतला मोठा निर्णय, 22 तारखेला...
पुन्हा 14 जून! सुशांतने जीवन संपवलं त्याच दिवशी संचिता गेली... भावानेच
पुन्हा 14 जून! सुशांतने जीवन संपवलं त्याच दिवशी संचिता गेली... भावानेच केला धक्कादायक खुलासा
खासदारांनी साथ सोडली की नाही? उद्धव ठाकरेंच्या प्रतिक्रियेवरून सगळंच
खासदारांनी साथ सोडली की नाही? उद्धव ठाकरेंच्या प्रतिक्रियेवरून सगळंच समजलं, पहा...
पहिले कानाखाली मारली, नंतर कॉलर खेचली, अभिजीत दिपकेसोबत काय घडलं?Video
पहिले कानाखाली मारली, नंतर कॉलर खेचली, अभिजीत दिपकेसोबत काय घडलं? पहिला Video समोर
ठाकरे गटात फूट की अफवा?; संजय राऊतांनी दिलं सर्वात मोठं उत्तर, म्हणाले
ठाकरे गटात फूट की अफवा?; संजय राऊतांनी दिलं सर्वात मोठं उत्तर, म्हणाले....
खासदार संजय देशमुखांचा ठाकरेंना फोन; प्रतापराव जाधवांच्या भेटीबाबत...
मोठी बातमी! खासदार संजय देशमुखांचा ठाकरेंना फोन; प्रतापराव जाधवांच्या भेटीबाबत सांगितलं अन्... काय घडलं?
ठाकरे गटाला मोठा धक्का? फुटीच्या चर्चेत मुनगंटीवारांचे मोठे विधान!
Sudhir Mungantiwar On Thackeray | ठाकरे गटाला मोठा धक्का? खासदारांच्या फुटीच्या चर्चेत मुनगंटीवारांचे मोठे विधान!