AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : झाडाला डझनभर सापांचा विळखा, अंगाचा थरकाप उडवणारा व्हीडिओ, पाहून अंगावर काटा येईल…

सध्या एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यात डझनभर साप एका झाडाला लटकलेले दिसत आहेत. या व्हीडिओमध्ये अनेक साप एका छोट्या झाडावर चढण्यासाठी एकमेकांशी भांडताना दिसत आहेत.

Video : झाडाला डझनभर सापांचा विळखा, अंगाचा थरकाप उडवणारा व्हीडिओ, पाहून अंगावर काटा येईल...
| Edited By: | Updated on: May 14, 2022 | 6:39 PM
Share

मुंबई : सध्या सोशल मीडियावर विविध व्हीडिओ व्हायरल (Viral Video) होत असतात. यात प्राण्यांच्या व्हीडिओंना जासत पसंती मिळताना दिसते. आपल्या घरात एखादा साप निघाला तर आपली घाबरगुंडी उडते पण सध्या एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यात डझनभर साप (snakes Video) एका झाडाला लटकलेले दिसत आहेत. या व्हीडिओमध्ये अनेक साप एका छोट्या झाडावर चढण्यासाठी एकमेकांशी भांडताना दिसत आहेत. हा व्हीडीओ पाहून अंगावर अक्षरश: शहारे येतात.

व्हायरल व्हीडिओ

सध्या एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यात डझनभर साप एका झाडाला लटकलेले दिसत आहेत. या व्हीडिओमध्ये अनेक साप एका छोट्या झाडावर चढण्यासाठी एकमेकांशी भांडताना दिसत आहेत. हा व्हीडीओ पाहून अंगावर अक्षरश: शहारे येतात. व्हीडिओमध्ये ज्या प्रकारे अनेक एवढे साप एकत्र पाहायला मिशत आहेत, असं चित्र सहसा एकत्र पाहायला मिळत नाही. इन्स्टाग्रामवर snake._.world या अकाऊंटवरून व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे.

एका मोकळ्या मैदानात एक छोटं झाड दिसतंय. या झाडाची फांदी पकडण्यासाठी अनेक साप लढताना दिसत आहेत. हे सर्व साप एकमेकांना चिकटून बसलेले दिसत आहेत. ते एकमेकांशी खुन्नशीने भांडतानाही दिसत आहेत. हे थक्क करणारं दृश्य अनेकांना धक्का देणारं आहे. या व्हीडिओला हजारो लोकांनी पाहिलंय. तर दोन हजारांहून अधिकांनी लाईक केलंय.

विंचवांचा खच

सध्या सोशल मीडियावर आणखी एका व्हीडिओनं धुमाकुळ घातलाय. व्हायरल झालेल्या व्हीडिओमध्ये हजारो विंचू जमिनीवर, भिंतीवर आणि घराच्या छतावर दिसत आहेत. हा व्हीडीओ कुठला आहे याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र व्हीडिओ पाहून अनेकांना धक्का बसलाय.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.