Video: फोटोत मांजर आहे, पण शोधून सापडणार नाही, पाहा आणि सांगा कुठं दिसतेय का?

सध्या व्हायरल होत असलेल्या फोटोतील मांजर कुठे आहे असा प्रश्न लोकांना विचारला जात आहे. अनेकांना या मांजर सापडलीच नाही तर काहींनी ती शोधूनही दाखवली.

Video: फोटोत मांजर आहे, पण शोधून सापडणार नाही, पाहा आणि सांगा कुठं दिसतेय का?
फोटोत लपवलेली मांजर शोधून दाखवलं

सोशल मीडियावरची कोडी नेटकऱ्यांना खूप आवडतात. असाच एक कोड्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लोक अशा कोड्यांमध्ये सक्रिय सहभाग घेतात, ज्यामुळे हे फोटो इंटरनेटवर येताच व्हायरल होतात. असे कोडे आजकाल लोकांमध्ये चर्चेचा विषय आहे. सध्या व्हायरल होत असलेल्या फोटोतील मांजर कुठे आहे असा प्रश्न लोकांना विचारला जात आहे. अनेकांना या मांजर सापडलीच नाही तर काहींनी ती शोधूनही दाखवली. ( Find the Cat in Photo online puzzle cat hidden in this photo can you find this)

हे कोडे सोशल मीडियावर Buitengebieden नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे. व्हायरल झालेल्या फोटोला 67शेहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. या चित्रावर अनेकांनी कमेंट मांजर शोधण्याचा प्रयत्न केला, जिथे काही लोकांनी मांजर पाहिले आहे, तर काही लोकांनी अद्याप मांजर सापडलेलीच नाही.

हा फोटो पाहा!

 

नेटकऱ्यांची उत्तरं पाहा

 

पाहा मांजर सापडली

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI