AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral Video : मासे खाणारी बकरी पाहून नेटकरी आवाक, म्हणाले पहिल्यांदाच ‘मटणाला मासे खाताना पाहिलं!’

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. काही मजेदार असतात आणि काही असे असतात की, त्यावर विश्वास ठेवणं थोडं कठीण होत. काही लोक पुराव्याशिवाय विश्वास ठेवत नाही. आतापर्यंत तुम्ही शेळ्या गवत खाताना पाहिल्या असतील. शेळीचं मटण केलं जातं आणि ते लोकांच्या ताटात वाढलं जातं. पण तुम्ही कधी शेळीने नॉनव्हेज खाल्लेल पाहिलं आहे. ( Fish-eating goat video […]

Viral Video : मासे खाणारी बकरी पाहून नेटकरी आवाक, म्हणाले पहिल्यांदाच 'मटणाला मासे खाताना पाहिलं!'
एक बकरी माशाला टोपलीतून बाहेर काढल्यानंतर चघळताना दिसत आहे
| Edited By: | Updated on: Sep 24, 2021 | 11:58 AM
Share

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. काही मजेदार असतात आणि काही असे असतात की, त्यावर विश्वास ठेवणं थोडं कठीण होत. काही लोक पुराव्याशिवाय विश्वास ठेवत नाही. आतापर्यंत तुम्ही शेळ्या गवत खाताना पाहिल्या असतील. शेळीचं मटण केलं जातं आणि ते लोकांच्या ताटात वाढलं जातं. पण तुम्ही कधी शेळीने नॉनव्हेज खाल्लेल पाहिलं आहे. ( Fish-eating goat video goes viral on social media, Animal video Funny video )

सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मासे खाणारी शेळी दिसत असेल. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून लोक खूप खूश होताना पाहायला मिळत आहेत. हा व्हिडिओ इतका मजेदार आहे की तो इतरही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पाहिला जात आहे.

पाहा व्हिडीओ:

लोकांना हा व्हिडीओ पाहून विश्वास बसत नाही. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक बकरी माशाला टोपलीतून बाहेर काढल्यानंतर चघळताना दिसत आहे. बकरी मोठ्या आनंदाने आणि आरामात मासे खात आहे. या मांसाहारी शेळीने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. शेळी नेहमी गवत, पाने आणि धान्य खाताना दिसते. पण ही बकरी याहून वेगळी आहे. व्हिडिओमध्ये पाहिले जाऊ शकते की ही बकरी मोठ्या उत्साहाने मासे चघळत आहे.

इन्स्टाग्रामवर व्हायरल होणारा हा व्हिडिओ आतापर्यंत हजारो वेळा पाहिला गेला आहे. त्याचबरोबर अनेक लोकांनी यावर कमेंट्स केल्या आहेत, एका नेटकऱ्याने लिहलं की, कलियुगात आता हेच होणं बाकी होतं. अजून एकाने लिहिले की – मी पहिल्यांदाच मटणाला मासे खाताना पाहिले. तिसऱ्याने लिहिले, ‘मी पहिल्यांदाच अशी बकरी पाहिली आहे’, याशिवाय इतर नेटकऱ्यांनी वेगवेगळे इमोजिज शेअर केले आहेत.

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.