AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Latest Viral video : पक्ष्यांचा थवा समुद्रावर घालत होता घिरट्या, अचानक भला मोठा व्हेल आला पाण्याबाहेर आणि…

व्हेल आणि शार्क (Shark) मासे त्यांच्या अनोख्या शैलीनं लोकांना आकर्षित करतात. त्यांचे व्हिडिओही नेहमीच व्हायरल होत असतात, ते त्याच्या वेगळेपणामुळे. याच प्रकारामध्ये व्हेल माशाचा एक व्हिडिओ सोशल मीडिया(Social Media)वर प्रचंड व्हायरल (Viral) होत आहे. जे पाहिल्यानंतर तुम्हालाही आश्चर्य वाटेल. क्लिपमध्ये पक्ष्यांचा समूह समुद्राच्या पक्षी समुद्राच्या पाण्यावर बराच वेळ घिरट्या घालत आहेत, पण नंतर अचानक एक महाकाय व्हेल मासा पाण्यातून बाहेर येतो.

Latest Viral video : पक्ष्यांचा थवा समुद्रावर घालत होता घिरट्या, अचानक भला मोठा व्हेल आला पाण्याबाहेर आणि...
पाण्यातून बाहेर आलेला व्हेल मासा
| Updated on: Jan 31, 2022 | 10:42 AM
Share

Whale video : प्राणी आणि पक्ष्यांचे व्हिडिओ पाहायला आपल्याला नेहमीच आवडत असतं. पाण्यात राहणारे प्राणी (Animals) जितके धोकादायक आहेत, तितकेच ते मनोरंजकही… विशेषत: व्हेल आणि शार्क (Shark) मासे त्यांच्या अनोख्या शैलीनं लोकांना आकर्षित करतात. व्हेल मासे आकारानं प्रचंड मोठे असतात. अशावेळी त्यांना पाहणं आश्चर्यकारकच असतं. त्यांचे व्हिडिओही नेहमीच व्हायरल होत असतात, ते त्याच्या वेगळेपणामुळे. याच प्रकारामध्ये व्हेल माशाचा एक व्हिडिओ सोशल मीडिया(Social Media)वर प्रचंड व्हायरल (Viral) होत आहे. जे पाहिल्यानंतर तुम्हालाही आश्चर्य वाटेल. क्लिपमध्ये पक्ष्यांचा समूह समुद्राच्या पक्षी समुद्राच्या पाण्यावर बराच वेळ घिरट्या घालत आहेत, पण नंतर अचानक एक महाकाय व्हेल मासा पाण्यातून बाहेर येतो. हा व्हिडिओ पाहताना मजा येते. कारण व्हेल मासा एक भव्य अशा आकाराचा प्राणी आहे. त्याची चाल पाहून आपण पुन्हा पुन्हा व्हिडिओ पाहतो.

इन्स्टाग्रामवर शेअर

हे दृश्य पाहून काही काळ असं वाटतं, की जणू तो व्हेल मासा त्यांची शिकार करण्याच्या उद्देशानंच उडी मारत आहे, पणमध्यभागी घिरट्या घालत आहे. पण पुढच्याच क्षणात एक व्हेल पाण्यातून बाहेर पडून पक्ष्यांपर्यंत पोहोचतो. मात्र, हा व्हिडिओ पाहून असं अजिबात वाटत नाही, की व्हेल या पक्ष्यांना आपला शिकार बनवण्याच्या उद्देशानं पाण्यातून बाहेर पडतो. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, की अनेक तसं होत नाही. व्हेल कोणालाही इजा न करता पाण्यात परत जातो. whales_orcas नावाच्या अकाऊंटद्वारे हा मनमोहक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. ज्यासोबत त्यानं कॅप्शन लिहिलंय आणि सांगितलं, की पक्ष्यांचा समूह आणि त्यांचे महान मित्र.

व्ह्यूज आणि लाइक्स

या व्हिडिओला हजारो व्ह्यूज आणि लाइक्स मिळाले आहेत. या व्हिडिओवर लोकांनी मजेशीर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एकानं लिहिलंय, की हे दृश्य खरोखर सुंदर आहे. त्याचवेळी आणखी एका यूझरनं लिहिलंय, की मला वाटतं की पक्ष्यांना ‘हाय’ म्हणण्यासाठी व्हेल पाण्यातून बाहेर आला आहे. तर दुसऱ्या यूझरनं लिहिलंय, की व्हेल एक अविश्वसनीय प्राणी आहे.

आणखी वाचा

Nature Video Viral : खारूताईचा रुद्रावतार, घेतला असा काही चावा, की सरडा कोमात!

Viral Video : ग्रामस्थांनी अस्वलाला केलं मोबाइल कॅमेऱ्यात कैद, जाळीचा देव मंदिर परिसरात मुक्त संचार

घरात घुसला कोब्रा, वाचवण्यासाठी गेलेल्या सर्पमित्रावरच करतोय हल्ला, पाहा Viral Video

गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.