AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्नात नवरदेवाच्या मित्रांची चक्क साडी नेसून एन्ट्री, ‘या’ शहरातील व्हिडीओ व्हायरल!

दोन मित्रांनी जिगरी मित्राच्या लग्नात साडी घालून एन्ट्री केली आहे. शिकागोचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

लग्नात नवरदेवाच्या मित्रांची चक्क साडी नेसून एन्ट्री, 'या' शहरातील व्हिडीओ व्हायरल!
| Updated on: Nov 16, 2022 | 6:40 PM
Share
Viral Video :  सध्या सोशल मीडियावर (Social Media) प्रत्येकजण प्रसिद्ध होण्यासाठी काहीना काही करत असतो. सध्या असाच एक प्रयत्न काही मित्रांनी आपल्या जिगरी मित्राच्या लग्नात केला आहे. ज्यात त्यांनी मित्राच्या लग्नात चक्क साडी घालून एन्ट्री केली आहे. हा व्हिडीओ शिकागोचा असून तो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल (video viral) होत आहे. हे मित्र जेव्हा लग्नात येतात तेव्हा त्यांना बघून नवरदेवाला देखील हसू अनावर होते. ते तिघेही जोरजोरात हसू लागतात. मित्राना भारतीय पोशाखात बघून नवरदेवाला आश्चर्याचा धक्का बसतो. त्यानंतर नवरदेव साडी नेसून आलेल्या जिगरी मित्राला मिठी मारतो.
View this post on Instagram

A post shared by Chicago Wedding Videographers (@paraagonfilms)

प्रत्येकजण आपल्या मित्राच्या लग्नात स्पेशल काहीतरी करण्यासाठी भन्नाट प्लान करत असतात. असाच प्लान शिकागोमधील दोन मित्रानी त्यांच्या मित्राच्या लग्नात केला आहे. ते दोघे जण मित्राच्या लग्नात चक्क साडी नेसून आले. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

त्यांनी फक्त साडीच नाही तर भारतीय महिलांच्या पोशाखा प्रमाणे त्यांनी कपाळावर टिकली देखील लावली आहे. जेव्हा हे सर्व त्याच्या मित्रांनी पाहिले तेव्हा त्याला हसू अनावर झाले. त्यानंतर मित्राने त्यांना जाऊन मिठी मारली.

या व्हिडीओमध्ये एक महिला त्या दोन मुलांना साडी नेसण्यास मदत करत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. इन्स्टाग्रामवर paraagonfilms नावाच्या अकाऊटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत. हा व्हिडीओ आतापर्यत 70 हजार दोनशे लोकांनी पाहिला आहे.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.