AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ब्रेकच लागला नाही ताई कडून, एकदम ई स्टाईलमध्ये जाऊन धडकल्या!

व्हिडीओ पण असे एकसे बढकर एक असतात. कधी मुली मंदिरावरच काय गाडी घालतायत, कधी त्यांच्याकडून ब्रेकच काय लागत नाही असे अनेक व्हिडीओ.

ब्रेकच लागला नाही ताई कडून, एकदम ई स्टाईलमध्ये जाऊन धडकल्या!
accident video Image Credit source: Social Media
| Updated on: Nov 01, 2022 | 8:43 AM
Share

गाडी चालविण्यात सगळ्यात जास्त नाव बदनाम जर कुणाचं असेल तर ते आहे मुलींचं. सगळ्याच मुली सारख्या असतात असं यात म्हणणं नाही पण बहुतांश मुली गाडी चालवताना चुकतात. हेच व्हिडीओ अनेकदा व्हायरल होतात. व्हिडीओ पण असे एकसे बढकर एक असतात. कधी मुली मंदिरावरच काय गाडी घालतायत, कधी त्यांच्याकडून ब्रेकच काय लागत नाही असे अनेक व्हिडीओ. हा व्हिडीओ सुद्धा काहीसा असाच आहे. ज्यामध्ये एक स्कुटीवरची मुलगी ट्रकला जाऊन धडकते.

हा व्हिडिओ अनेक युझर्सनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. सुनील पवार नावाच्या युझरने शेअर करत कॅप्शनमध्ये ‘पापा की परी’ असं लिहिलं आहे.

या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, रस्त्याच्या मधोमध एक पिवळा ट्रक तिरका उभा आहे, जो बार्ज खाली करतोय. या दरम्यान तिथून अनेक दुचाकी वाहने ट्रकच्या बाजूने जातायत.

हा ट्रकही रस्त्याच्या मधोमध उभा असला तरी दोन्ही बाजूने बाहेर पडणारे लोक व्यवस्थित बाहेर पडत आहेत. तितक्यात एक मुलगी स्कूटी घेऊन येते.

तिने आपली स्कुटी घेऊन सरळ यायचं तर ती यू टर्न घेते आणि ट्रकच्या पुढच्या भागाला जाऊन धडकते. सरळ गाडी येण्याऐवजी गाडी यू टर्न घेऊन हा सगळं पराक्रम होतो.

स्कूटीची धडक होते त्याच ठिकाणी आधी ट्रकचा चालक उभा होता. मात्र काही क्षणांपूर्वी तो तिथून दूर जातो आणि त्याचा अपघात टळतो.

शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत
शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत.
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप.
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस.
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक.
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार.
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.