AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बया बया जंगलाच्या डॉक्टरचा थाट तर बघा!

या जगात प्राण्यांशी संबंधित व्हिडिओ लोकांना खूप आवडतात. त्यातील बहुतेक असे असतात जे त्यांच्या वेगळ्या आणि अनोख्या स्टाईलमुळे लोकांच्या पसंतीचे बनतात.

बया बया जंगलाच्या डॉक्टरचा थाट तर बघा!
monkey doctorImage Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Feb 18, 2023 | 5:31 PM
Share

सोशल मीडिया! इथे कोण व्हायरल होईल माहित नाही. कारण हे जग खूप अनोखं आणि वेगळं आहे. या जगात प्राण्यांशी संबंधित व्हिडिओ लोकांना खूप आवडतात. त्यातील बहुतेक असे असतात जे त्यांच्या वेगळ्या आणि अनोख्या स्टाईलमुळे लोकांच्या पसंतीचे बनतात, जे लोकांना पुन्हा पुन्हा पहायला आवडतात. ते व्हिडिओ झपाट्याने लोकप्रिय होतात. माकड हा असा एक प्राणी आहे ज्याच्याबद्दल कथांमध्ये तुम्ही त्यांचे बरेच किस्से ऐकले असतील. पण सध्या समोर आलेला व्हिडिओ खूप वेगळा आहे कारण इथे एक माकड डॉक्टर बनून आपल्या पार्टनरवर उपचार करताना दिसत आहे. युजर्स हा अनोखा व्हिडिओ तर पाहत आहेतच, पण जोरदार शेअर केले जात आहेत.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक माकड डॉक्टर बनून आपल्या जोडीदाराच्या डोळ्यांची तपासणी करताना दिसत आहे. त्यासाठी त्याने पानाला आपलं साधन बनवलं आहे आणि त्याच्या मदतीने तो आपल्या जोडीदाराचे डोळे साफ करत आहे.

माकड ज्या प्रकारे डोळ्यातून कचरा काढून टाकत आहे, ते पाहून हे समजण्यासारखे आहे की हा जंगलाचा डॉक्टर आहे ज्याकडे सर्व प्राणी येऊन त्यांचे उपचार करून घेतात.

या व्हिडिओने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. हा मजेशीर व्हिडिओ balisingh07 नावाच्या अकाऊंटवरून इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर युजर्स मजेशीर आणि वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. एका युजरने लिहिलं, ‘अशी दृश्यं क्वचितच पाहायला मिळतात’, तर दुसऱ्याने लिहिलं, ‘या व्हिडिओने माझा दिवस बनवला आहे.’

Follow Us
सुनील तटकरे वर्षा बंगल्यावर; मुख्यमंत्री फडणवीसांची घेतली भेट....
Sunil Tatkare Meets Devendra Fadnavis : सुनील तटकरे वर्षा बंगल्यावर; मुख्यमंत्री फडणवीसांची घेतली भेट, भेटीमागचं नेमकं कारण काय?
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 62,370 कोटींचं खत अनुदान मंजूर...
Rabi Season News : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 62,370 कोटींचं खत अनुदान मंजूर; DAP ची गोणी मिळणार फक्त एवढ्या रुपयांना
आजपासून ग्राहकांच्या खिशाला बसणार फटका; अमूलचं दूध महागलं, प्रति लिटर
Amul Products Price Hike : आजपासून ग्राहकांच्या खिशाला बसणार फटका; अमूलचं दूध महागलं, प्रति लिटर एवढ्या रुपयांची दरवाढ
जशी वेळ येईल तशा...; सुनेत्रा पवार यांनी सस्पेन्स वाढवला....
Sunetra Pawar : जशी वेळ येईल तशा...; सुनेत्रा पवार यांनी सस्पेन्स वाढवला, राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर पडदा कधी उठणार?
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!