AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बिबट्या सूर्यनमस्कार करतोय, बघा!

त्याने एका सुंदर बिबट्याचा आणखी एक मनमोहक व्हिडिओ शेअर केला आहे जो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये बिबट्या सूर्यनमस्कार करत असल्याचे दिसत आहे.

बिबट्या सूर्यनमस्कार करतोय, बघा!
Leopard suryanamskarImage Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Mar 29, 2023 | 5:39 PM
Share

शरीर निरोगी ठेवण्यासाठी लोक रोज योगा करतात आणि सर्व योगांमध्ये एक योग खूप लोकप्रिय आहे तो म्हणजे सूर्यनमस्कार. या योगाने शरीराच्या सर्व अवयवांमध्ये चपळता येते आणि तुम्ही नेहमी ॲक्टिव्ह राहता. भारतीय वन सेवेचे अधिकारी सुशांत नंदा सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात आणि अनेकदा आपल्या फॉलोअर्ससोबत वन्यजीवांचे अप्रतिम व्हिडिओ शेअर करतात. नुकताच त्याने एका सुंदर बिबट्याचा आणखी एक मनमोहक व्हिडिओ शेअर केला आहे जो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये बिबट्या सूर्यनमस्कार करत असल्याचे दिसत आहे.

बिबट्याने केले सूर्यनमस्कार

व्हायरल क्लिपमध्ये बिबट्या झोपेतून उठल्यानंतर सकाळची नियमित दिनचर्या करताना दिसत आहे. मात्र, बिबट्या लोकप्रिय योगासन सूर्यनमस्कार करत असल्याचे दिसून येत आहे. हा व्हिडिओ शेअर करत सुशांत नंदाने पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “बिबट्याने घातला सूर्यनमस्कार.” सुशांत नंदाने सोमवारी ही क्लिप शेअर केली आणि तेव्हापासून ती अनेक लोकांनी पाहिलीये आणि 2,500 पेक्षा जास्त वेळा लाइक केली गेली आहे. ही क्लिप पाहिल्यानंतर इंटरनेट युजर्स खूप खूश झाले आणि त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आपलं मत व्यक्त केलं.

एका युजरने गंमतीने लिहिले की, त्यांना हे योगासन कोण शिकवते? योग शिक्षक नाहीत, युट्युब नाही, पुस्तके नाहीत, असे एका युजरने लिहिले आहे. तर दुसरा म्हणाला, “माझे कुत्रे संध्याकाळी असेच करतात. हा सूर्यनमस्कार नाही, शिकारीसाठी बाहेर पडण्याचा आळस आहे.”

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?