AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | मुलाच्या डोक्यात अडकले हेल्मेट, व्हिडिओ पाहून लोक म्हणाले,’कोण असे घालते’

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओमध्ये एका मुलाने नेमकं हेल्मेट घातलं कसं असेल अशी शंका आहे. तुम्ही व्हिडीओ पाहिल्यानंतर आम्हाला कमेंटमध्ये हल्मेट कसं घातलं असेल हे नक्की सांगा.

VIDEO | मुलाच्या डोक्यात अडकले हेल्मेट, व्हिडिओ पाहून लोक म्हणाले,'कोण असे घालते'
helmet viral videoImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 25, 2023 | 12:58 PM
Share

मुंबई : बाईक चालवताना हेल्मेट (helmet) अधिक गरजेचं आहे. मग तुम्हाला ही सुध्दा गोष्ट माहित असेल की, वाहतूक पोलिसांच्या नियमानुसार बाईक चालकाने हेल्मेट घातलं नसेल आणि समजा तो सापडला. तर पैशाच्या रुपात त्याला मोठा दंड भरावा लागतो. बाईक चालवताना दोन्ही व्यक्तींनी हेल्मेट (helmet viral story) घालणं गरजेचं आहे. समजा बाईकचा अपघात झाल्यास दोन्ही व्यक्तींना गंभीर इजा होण्याची शक्यता कमी असते. त्याचबरोबर तुमच्या डोक्याला कसल्याही प्रकारचा मार लागत नाही. सध्या हेल्मेटचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर (trending video) चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एका मुलाच्या डोक्यात हेल्मेट अडकलं आहे.

सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून लोकांना धक्का बसला आहे. त्या मुलाच्या डोक्यात हे हेल्मेट कसं काय फसलं आहे. तो व्हिडीओ २० सेंकदाचा आहे. त्यामध्ये मुलाच्या डोक्यात ते हेल्मेट अडकलं आहे. तिथं असलेली लोकं ते हेल्मेट काढण्याचा प्रयत्न करीत आहे. काही लोकांनी हा व्हिडीओ पाहिल्यापासून हसू कंट्रोल होत नाही. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तु्म्ही सुध्दा विचारात पडणार आहे. तुम्हाला सुध्दा असं वाटणार आहे की, त्या मुलाने हेल्मेट कसं घातलं असेल.

व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला

ट्विटरवरती हा व्हिडीओ 15 जूनला शेअर करण्यात आला आहे. त्या व्हिडीओला अधिक लोकांनी पाहिलं आहे, त्याचबरोबर शेअर सुध्दा केलं आहे. व्हिडीओ शेअर करीत असताना, कॅप्शन लिहीलं आहे. ‘आम्हाला हे जाणून घ्यायचं नाही की, तो मुलगा कसा बाहेर येणार, परंतु आम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की, त्याने हे हेल्मेट कसं घातलं आहे’. आतापर्यंत हा व्हिडीओ 33 हजारपेक्षा अधिक लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर शेकडो लोकांनी त्या व्हिडीओला पाहिलं आहे. व्हिडीओ पाहत असलेल्या लोकांनी विविध प्रकारच्या कमेंट सुध्दा केल्या आहेत. एका व्यक्तीने कमेंटमध्ये लिहीलं आहे की, ‘कमी पैशात झेड प्लस सुरक्षा’.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.